लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

Multibagger Share Adani Group : अदानी समुहाचा 'हा' शेअर बनला रॉकेट; गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे झाले ७८ लाख - Marathi News | multibagger penny stock adani transmission delivered 7700 percent return in 6 years stock market huge return investment bse nse | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानी समुहाचा 'हा' शेअर बनला रॉकेट; गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे झाले ७८ लाख, तुमच्याकडे आहे?

Multibagger Share Adani Group : आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवण्याचे काम अदानी ग्रुपच्या कंपनीनं केलं आहे. कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे झाले ७८ लाख. ...

HDFC बँकेची कमाल कामगिरी! कमावला १० हजार कोटींचा नफा; कर्ज वितरणात १५ टक्के वाढ - Marathi News | hdfc bank record 10000 crore net profit with 23 percent hike in fourth quarter | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :HDFC बँकेची कमाल कामगिरी! कमावला १० हजार कोटींचा नफा; कर्ज वितरणात १५ टक्के वाढ

HDFC बँकांच्या शाखांची संख्या ६,३४२ वर गेली असून, लवकरच विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Investment: पोस्टाच्या या योजनांमध्ये मिळतोय बंपर लाभ, पाहा कुठल्या योजनेत किती वर्षांत दुप्पट होतील पैसे - Marathi News | Investment: You get bumper benefits in these Post plans, see which plan will double the money in how many years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्टाच्या या योजनांमध्ये मिळतोय बंपर लाभ, पाहा कुठल्या योजनेत किती वर्षांत दुप्पट होतील पैसे

Post Office Scheme: जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीची योजना आखत असाल तर आज आम्ही तुम्लाहा अशा योजनांची माहिती देणार आहोत ज्यामध्ये तुमचे पैसे अगदी काही वर्षांमध्येच दुप्पट होतील. जाणून घेऊयात या योजनांबाबत... ...

चालवणे तर दूरच, हेल्मेट घातल्याशिवाय 'ही' स्कूटर स्टार्ट सुद्धा होणार नाही - Marathi News | this bmw c400gt scooter will not start without wearing helmet | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :चालवणे तर दूरच, हेल्मेट घातल्याशिवाय 'ही' स्कूटर स्टार्ट सुद्धा होणार नाही

BMW ब्रँड नाव लक्झरी सेगमेंटसाठी ओळखले जाते. अशा परिस्थितीत, BMW C400 GT ची किंमत देखील लक्झरी सेगमेंटची आहे ...

Rakesh Jhunjhunwala यांना मोठा फटका! १५ दिवसांत ११०० कोटी बुडाले; पाहा, शेअर्सची यादी - Marathi News | share market big bull rakesh jhunjhunwala and rekha jhunjhunwala portfolio down by 1100 crore in april 2022 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala यांना मोठा फटका! १५ दिवसांत ११०० कोटी बुडाले; पाहा, शेअर्सची यादी

राकेश झुनझुनवाला आणि रेखा झुनझुनवाला यांचा ३५ कंपन्यांमध्ये १ टक्क्यांहून अधिकचा हिस्सा आहे. ...

'या' स्कूटर्स चालवण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स गरज नाही - Marathi News | bikes no need for driving license and registration for these two wheeler | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'या' स्कूटर्स चालवण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स गरज नाही

Electric Scooter : टू व्हीलर सेगमेंटमध्ये अशा काही स्कूटर आहेत, ज्या चालवण्यासाठी नोंदणी क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक नाही. ...

महिला वर्गाचा कल नोकरी सोडण्याकडे? काय आहे यामागचं कारण अन् सर्व्हेक्षणात काय हाती लागलं पाहा... - Marathi News | The tendency of women to quit their jobs What is the reason behind this See what was found in the survey | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला वर्गाचा कल नोकरी सोडण्याकडे? काय आहे यामागचं कारण अन् सर्व्हेक्षणात काय हाती लागलं पाहा...

भारतीय नोकरदार महिला वर्गाचा कल नोकरी सोडण्याकडे असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. यामागचं कारण काय? जाणून घेऊयात... ...

Infosys ची छप्परफाड कमाई! गत तिमाहीत ५,६८६ कोटींचा नफा; यंदा ५० हजार नोकऱ्या देणार - Marathi News | infosys hike in net profits at rs 5686 crore and to recruit 50000 freshers this year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Infosys ची छप्परफाड कमाई! गत तिमाहीत ५,६८६ कोटींचा नफा; यंदा ५० हजार नोकऱ्या देणार

इन्फोसिसला एकीकडे प्रचंड नफा झाला असून, दुसरीकडे ८ हजार कर्मचाऱ्यांनी कंपनीला रामराम केला आहे. ...