लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

सरकारी कंपनी Pawan Hans कोणाकडे जाणार याचा निर्णय शनिवारी होणार?, JSW देखील शर्यतीत - Marathi News | modi govt to pick winner for pawan hans sale jsw among bidders detail here bloomberg on saturday know more | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकारी कंपनी Pawan Hans कोणाकडे जाणार याचा निर्णय शनिवारी होणार?, JSW देखील शर्यतीत

हेलिकॉप्टर सेवा पुरवणारी सरकारी कंपनी पवन हंस लिमिटेडची (Pawan Hans) विक्री प्रक्रिया शनिवारी म्हणजेच २३ एप्रिल रोजी पूर्ण होण्याची शक्यता आहे. ...

RBI New Rule Credit Card Close: आरबीआयचा बुलडोझर! आता क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्हाला दर दिवशी ५०० रुपये देणार; नवा नियम - Marathi News | RBI New Rule Credit Card Close: Now credit card companies,banks will have to pay you Rs.500 per day not closing card request done in 7 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आरबीआयचा बुलडोझर! आता क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्हाला दर दिवशी ५०० रुपये देणार; नवा नियम

RBI New Rule Credit Card Close Request: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बळजबरीने कर्ज वसुली करणाऱ्या बँकांना आणि वित्तीय संस्थांविरोधात बडगा उगारलेला असताना आता क्रेडिट कार्ड सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना, बँकांवर बुलडोझरच चालविला आहे. ...

NPS Account: जितका पगार, तितकच मिळवा पेंन्शन; कसं? फक्त एवढं काम करा अन् उतारवयात सुखानं जगा! - Marathi News | how to invest in nps extra rs 50000 tax saving in investing nps best retirement plan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जितका पगार, तितकच मिळवा पेंन्शन; कसं? फक्त एवढं काम करा अन् उतारवयात सुखानं जगा!

About NPS: राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) जानेवारी 2004 मध्ये सुरू करण्यात आली. यापूर्वी केवळ सरकारी कर्मचारीच या योजनेत गुंतवणूक करू शकत होते. परंतु 2009 मध्ये ते सर्व वर्गातील लोकांसाठी खुले करण्यात आले. ...

RBI New Rules: RBI! कर्ज वसुलीसाठी यापुढे बँका धमकावू शकत नाहीत! 1 जुलैपासून नवे नियम लागू होणार - Marathi News | RBI New Rules: Banks can no longer threaten to recover debts loans! The new rules will take effect on July 1 on Credit cards also | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :RBI! कर्ज वसुलीसाठी यापुढे बँका धमकावू शकत नाहीत! 1 जुलैपासून नवे नियम लागू होणार

RBI New Rules on Loan Recovery, Credit Card issue : कर्ज थकल्यास बँका किंवा फायनान्स कंपन्या गुंडांकरवी वसुली करत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यामध्ये ग्राहकांना त्रास देणे, कोंडून ठेवणे, मारहाण करणे, घरातील वस्तू उचलून नेणे असे प्रकार घडत आहे ...

शिक्क्यांवर असलेल्या अंगठ्याचा अर्थ तुम्हाला माहितीये?, जाणून घ्या अधिक - Marathi News | know the meaning of the thumb impression on the coin know more bharatnatyam mudra | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शिक्क्यांवर असलेल्या अंगठ्याचा अर्थ तुम्हाला माहितीये?, जाणून घ्या अधिक

सध्या आपल्याकडे अनेक शिक्के चलनात आहेत. तर आपण वापरत असलेल्या अनेक शिक्क्यांवर काही विशेष चित्रही आपल्याला दिसतं. ...

Tata च्या वर्षभराच्या प्लॅनवर होणार 3 हजारांची बचत, मिळणार 500 Mbps चा Internet Speed - Marathi News | tata play 500 mbps broadband plan is cheaper than jio fiber compare benefits of both know price and benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Tata च्या वर्षभराच्या प्लॅनवर होणार 3 हजारांची बचत, मिळणार 500 Mbps चा Internet Speed

पाहा जिओ आणि टाटा पैकी कोणता प्लॅन आहे तुमच्यासाठी बेस्ट ...

याला म्हणतात मेगा रिटर्न! TATA ‘या’ शेअरची कमाल; १ लाखाचे झाले ७.३४ कोटी, कंपनी देतेय लाभांश - Marathi News | tata group tata elxsi recommended 425 percent final dividend as 160 profit to company in fy22 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ग्रुपच्या ‘या’ शेअरची कमाल! १ लाखाचे झाले ७.३४ कोटी; कंपनी देतेय लाभांश

बोर्डाने ४२५ टक्के लाभांश देण्याची शिफारस केली असून, कंपनीने तिमाहीत १६० कोटींपेक्षा अधिक नफा कमावला आहे. ...

सोन्याचे दागिने विकताय? अडचण काय आणि कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या... - Marathi News | Selling gold jewelry Find out what the problem and what to look for important check list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोन्याचे दागिने विकताय? अडचण काय आणि कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या...

सोन्याची खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानांत जुने सोने विकायला गेल्यास त्याचे रोख पैसे मिळतीलच असे नाही. असे का? जाणून घेऊयात... ...