लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

आजपासून झाले ‘हे’ बदल, स्वस्त झाला सिलिंडर, महाग झाला टोल टॅक्स, काय बदललं? खिशावर होणार परिणाम - Marathi News | These 10 changes have been made from today cylinders have become cheaper toll tax has become expensive what has changed Will it affect your pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजपासून झाले ‘हे’ बदल, स्वस्त झाला सिलिंडर, महाग झाला टोल टॅक्स, काय बदललं? खिशावर होणार परिणाम

Changes From 1st April: दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक आर्थिक बदल होतात. १ एप्रिल २०२५ पासून अनेक मोठे नियम लागू होतील. या बदलांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या खिशावर होणार आहे. ...

मोठा दिलासा...! LPG गॅस सिलिंडर 41 रुपयांनी स्वस्त झाला; जाणून घ्या, तुमच्या महानगरातील नवे दर - Marathi News | Big relief commercial LPG gas cylinder becomes cheaper by Rs 41; Know the new rates in your metro cities | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोठा दिलासा...! LPG गॅस सिलिंडर 41 रुपयांनी स्वस्त झाला; जाणून घ्या, तुमच्या महानगरातील नवे दर

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती मार्च २०२४ मध्ये शेवटची कपात करण्यात आली होती... ...

३१ ते ४६ टक्क्यांपर्यंतचा जबरदस्त रिटर्न, मार्चमध्ये कमाई करून देणारे टॉप-१० शेअर्स कोणते? - Marathi News | What are the top 10 stocks that generated huge returns ranging from 31 to 46 percent in March ending sensex bse nse | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :३१ ते ४६ टक्क्यांपर्यंतचा जबरदस्त रिटर्न, मार्चमध्ये कमाई करून देणारे टॉप-१० शेअर्स कोणते?

March Top-10 Shares: गेल्या महिन्याभरात सेन्सेक्स ४२१६ अंकांनी म्हणजेच ५.७६ टक्क्यांनी वधारला आहे. या काळात निफ्टी ५०० च्या १० शेअर्सनं ३२ ते ४६ टक्क्यांपर्यंत भरघोस परतावा दिलाय. ...

१ एप्रिलपासून बदलणार हे नियम; खिशावर थेट परिणाम - Marathi News | These rules will change from April 1st ; Direct impact on pockets | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलपासून बदलणार हे नियम; खिशावर थेट परिणाम

Rules Will Change From April 1: १ एप्रिल २०२५ पासून सुरू होणाऱ्या नव्या वित्त वर्षात अनेक क्षेत्रांसाठी नवे नियम लागू होत आहेत. एटीएममधून पैसे काढणे, यूपीआय व्यवहार, बचत खाते आणि क्रेडिट कार्ड यांच्याशी संबंधित नियमांचा त्यात समावेश आहे. ...

कुठून आलं Ghibli ॲनिमेशन, कोण आहेत त्याचे मालक? नेटवर्थ ऐकून अवाक् व्हाल - Marathi News | Where did Ghibli Animation come from social media chatgpt grok 3 who is its owner You will be amazed to hear the net worth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कुठून आलं Ghibli ॲनिमेशन, कोण आहेत त्याचे मालक? नेटवर्थ ऐकून अवाक् व्हाल

Ghibli Animation Origin & Who Owns Studio Ghibli: सध्या सोशल मीडियावर घिबली आर्ट (Ghibli Art) अॅनिमेशन ट्रेंड करत आहे. एआय प्लॅटफॉर्म चॅटजीपीटीच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक व्यक्ती फोटोवरून अॅनिमेशन बनवत आहे. ...

BSNL ने आणला दमदार प्लॅन; फक्त 251 रुपयांत मिळेल 251GB डेटा... - Marathi News | BSNL has brought a powerful plan; Get 251GB data for just Rs 251 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :BSNL ने आणला दमदार प्लॅन; फक्त 251 रुपयांत मिळेल 251GB डेटा...

तुम्ही महागड्या रिचार्ज प्लॅनमुळे त्रस्त झाला असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

'या' देशांत मिळतं भारतापेक्षा स्वस्त सोने? स्वतःसोबत किती आणू शकतो? काय सांगतो कायदा? - Marathi News | which countries is gold cheaper than in india this is how you can bring it with you | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' देशांत मिळतं भारतापेक्षा स्वस्त सोने? स्वतःसोबत किती आणू शकतो? काय सांगतो कायदा?

Gold Price : परदेशातून सोने खरेदी करून भारतात आणायचे असेल, तर सरकारने केलेले काही नियम पाळणे आवश्यक आहे. ...