Happy Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status शेअर करत वाढवा सणाचा गोडवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:14 IST2026-01-13T15:04:10+5:302026-01-13T15:14:30+5:30
Happy Makar Sankranti 2026 Wishes in Marathi: इंग्रजी वर्षाच्या सुरुवातीला येणारा मकर संक्रात हा सण नात्यातला गोडवा आणि स्नेह वाढवणारा. या निमित्ताने आपल्या प्रियजनांना,मित्र, नातेवाईकांना फक्त 'तिळगूळ घ्या गोड गोड बोला' एवढेच म्हणू नका, तर पुढील भावपूर्ण शुभेच्छा देऊन या सणाची गोडी वाढवा.

Happy Makar Sankranti 2026 Wishes in Marathi
कडू आठवणी विसरूया, प्रेमाचा गोडवा वाढवूया...मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

Happy Makar Sankranti 2026 Messages in Marathi
मकर संक्रांतीचा हा सण, तुमच्या आयुष्यात घेऊन येवो सुख, समृद्धी आणि समाधान. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

Happy Makar Sankranti 2026 Quotes in Marathi
सूर्यनारायण आपल्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करून प्रकाशाचे नवीन पर्व सुरू करोत. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

Happy Makar Sankranti 2026 Marathi Wishes
सूर्यदेवाचे तेज आणि संक्रांतीचा गोडवा तुमच्या जीवनात सदैव राहो. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

Happy Makar Sankranti 2026 Wishes in Marathi
तीळ आणि गुळाचा स्नेह जसा, तसाच तुमचा-आमचा स्नेह वाढो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

आयुष्यातली सगळी दु:ख पतंगासारखी आभाळात उडवून देत आनंदाची दोरी आपल्या हातात ठेवूया. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

गोड बोलायला फक्त आजच नाही, तर वर्षभर वेळ काढा...! मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

















