लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Career Photos

मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या... - Marathi News | Layoffs india 2025 there is no risk of layoffs in these 8 sectors, big opportunities in the future; Know more | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...

सध्या विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली जात आहे. ...

तुम्हाला प्रमोशन कशामुळे मिळत नाही, माहितेय का? - Marathi News | Do you know why youre not getting promoted | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :तुम्हाला प्रमोशन कशामुळे मिळत नाही, माहितेय का?

तुम्ही ऑफिसात जीव ओतून काम करता. जागेवरून तास-तास उठतसुद्धा नाही. सदा तुमचं डोकं फायलींत किंवा प्रेझेंटेंशनमध्ये घुसलेलं असतं पण तरीदेखील तुम्हाला प्रमोशन मिळत नाही. जे काहीच करत नाही, असं तुम्हाला वाटतं, त्यांना वेळच्या वेळी प्रमोट केलं जातं. असं का ...

Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा - Marathi News | Job finish Alert: Five jobs that will disappear in the near future till 2030; World Economic Forum warns | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा

Job Opening And End: एआय नावाच्या भस्मासुराने त्याला जन्म घातलेल्याच आयटी तज्ञांच्या नोकऱ्या खाऊन टाकल्या आहेत. या भयाच्या छायेखाली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने या पाच नोकऱ्या संपणार असल्याचे म्हटले आहे. ...

कोणाला स्वप्नातही वाटले नसेल! ज्या SP ऑफिसबाहेर भाजी विकली, त्याच ऑफिसमध्ये DSP होऊन आले - Marathi News | No one would have ever dreamed that! The same SP who sold vegetables outside his office became a DSP in the same office nitin bagate IPS Inspirational Story | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणाला स्वप्नातही वाटले नसेल! ज्या SP ऑफिसबाहेर भाजी विकली, त्याच ऑफिसमध्ये DSP होऊन आले

कोणाला स्वप्नातही वाटले नसेल, पण त्याने भाजी विकता विकता जे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण केले आहे. ...

तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला... - Marathi News | Office Gossip do's don't: You don't need salary, package, don't even talk these 9 things in office with colleague; If you are working, definitely take this advice... | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...

work office culture: कोण कशासाठी वापर करेल सांगता येत नाही. ऑफिसमधील कोणालाच सांगू नयेत. ...

इंजिनिअरला दरमहिना २१ हजार सॅलरी ऑफर करणाऱ्या IT कंपनीच्या CEO चा पगार तर बघा - Marathi News | Look at the salary of the CEO Ravi Kumar, cognizant IT company offers an engineer a salary of 21 thousand per month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :इंजिनिअरला दरमहिना २१ हजार सॅलरी ऑफर करणाऱ्या IT कंपनीच्या CEO चा पगार तर बघा

एका आयटी कंपनीनं फ्रेशर्ससाठी ही जाहिरात काढली आहे मात्र त्यासाठी देण्यात आलेल्या पॅकेजवरून सोशल मीडियात कंपनीला ट्रोल करण्यात येत आहे. ...

२६ टक्के कर्मचारी नोकऱ्या सोडणार? नववर्षाच्या तोंडावर मोठा सर्व्हे, अनेक कंपन्यांतील कर्मचारी विचारात - Marathi News | Job Alert: 26 percent of employees will leave their jobs? A big survey on the eve of the new year, the employees of many companies are thinking | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :२६ टक्के कर्मचारी नोकऱ्या सोडणार? नववर्षाच्या तोंडावर मोठा सर्व्हे, अनेक कंपन्यांतील कर्मचारी विचारात

Job Change reason: खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी वाढत्या महागाईमुळे त्रस्त आहेत. सध्याच्या नोकरीत वेतनात किरकोळ वाढ किंवा अजिबात वाढ न झाल्याने ते नव्या पर्यायाच्या शोधात आहेत. ...