शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

रॉंग साईड ट्रॅक्टरने बाईकला उडवले; तरुण जागीच ठार, तर मुलगी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 17:41 IST

Accident News पाथरी तालुक्यातील कानसुर गावाजवळ घडली घटना

पाथरी : रॉंग साईडने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने बाईकला उडवल्याची घटना गुरुवारी ( दि. २८ ) सायंकाळी तालुक्यातील कानसुर गावाजवळ सहा वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला तर त्याची मेहुणी गंभीर जखमी झाली. अंकुश घागरमाळे ( २७ ) असे मृत तरुणाचे नाव आहे.  तालुक्यातील कानसुर वस्तीवरील अंकुश घागरमाळे याची मेहुणी सायली सोनपेठ येथील शाळेत आहे. गुरुवारी शाळा सुटल्यानंतर सायली  बसने गावकडे येत होती. मात्र, डाकूपिंप्री येथे बस बंद पडली. यामुळे सायली डाकूपिंप्री येथे मैत्रिणीकडे थांबली. याची माहिती मिळाल्याने अंकुश घागरमाळे हे सायलीस गावाकडे आणण्यासाठी दुचाकीवर गेले. सायंकाळी सहाच्या सुमारास अंकुश हे सायलीला घेऊन परत निघाले. दरम्यान, कानसुर गावाजवळ बाभळगावकडून रॉंग साईडने भरधाव वेगाने येणाऱ्या  ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. यात अंकुश घागरमाळेचा जागीच मृत्यू झाला, तर सायली गंभीर जखमी झाली. ललिता अंकुश घागरमाळे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDeathमृत्यूAccidentअपघात