शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यापासून उपकेंद्राला मिळेना कनिष्ठ अभियंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST

बोरी येथील ३३ केव्ही उपकेंद्र अंतर्गत बोरीसह परिसरातील ३० ते ४० गावांना वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे रात्री-अपरात्री निर्माण होणाऱ्या ...

बोरी येथील ३३ केव्ही उपकेंद्र अंतर्गत बोरीसह परिसरातील ३० ते ४० गावांना वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे रात्री-अपरात्री निर्माण होणाऱ्या वीज समस्या दूर करण्यासाठी येथील उपकेंद्रात कनिष्ठ अभियंता असणे गरजेचे आहे. मात्र मागील सहा महिन्यापासून या उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता यांचे पद रिक्त आहे. हे पद तत्काळ भरावे, यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी अनेक वेळा परभणी येथील अधीक्षक अभियंत्यांकडे मागणी केली. मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सद्यस्थितीत विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न वीज ग्राहकांसमोर उभा राहिला आहे. सद्यस्थितीत या उपकेंद्रातील कारभार परभणी येथील कनिष्ठ अभियंत्यांकडून पाहिला जातो आहे. त्यामुळे तत्काळ कनिष्ठ अभियंत्यांची या ठिकाणी नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष

बोरी येथील ३३ केव्ही उपकेंद्र अंतर्गत दुरुस्तीची कामे ठेकेदारांमार्फत सुरू आहेत. मात्र या कंत्राटदाराकडून थातूरमातूर कामे केली जात आहेत. ५ जून रोजी दुपारी १२ वाजता सुरु असलेल्या कामाची पाहणी केली असता याठिकाणी जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.