शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

आत्मनिर्भर भारत योजनेत सहभागी व्हा - प्रदीप पेशकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:17 IST

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रिकल्चरच्या उत्तर महाराष्ट्र महिला उपसमितीतर्फे महिलांसाठी, व्यापार-उद्योग संबंधित ऑनलाईन व्यावसायिक मार्गदर्शन कार्यशाळा व ...

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रिकल्चरच्या उत्तर महाराष्ट्र महिला उपसमितीतर्फे महिलांसाठी, व्यापार-उद्योग संबंधित ऑनलाईन व्यावसायिक मार्गदर्शन कार्यशाळा व वेबिनार झाले. यावेळी देशकार बोलत होते. या वेबिनारमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ऍण्ड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपसमितीच्या चेअरपर्सन सोनल दगडे, उपाध्यक्ष ललित गांधी, भाजप उद्योग आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष समीर दुधगावकर, अनिलकुमार लोढा, शुभांगी तिरोडकर, संजय दादलिका, सागर नागरे, विनी दत्ता आदींचा सहभाग होता. यावेळी पेशकार यांनी ‘वोकल फॉर लोकल, वन डिस्ट्रिक वन प्रोडक्ट’ या योजनांचीही माहिती दिली. तसेच सर्वांनी सरकारच्या योजनांची माहिती करून घ्यावी व आत्मनिर्भर भारत योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. मंडलेचा यांनी महाराष्ट्र चेंबरतर्फे व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांची, योजनांची माहिती दिली. आभार दुधगावकर यांनी मानले.