शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी झेडपी निवडणूक: माजी मंत्री सुरेश वरपूडकरांचा मुलगा, सून, कन्या अन् पुतणेही रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:08 IST

केवळ वरपूडकरच नव्हे, तर आमदार राजेश विटेकर यांच्या कुटुंबातही निवडणुकीचे वारे वाहत आहेत.

परभणी: जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत परभणी जिल्ह्यात यंदा नातेसंबंधांची मोठी कसोटी लागणार आहे. माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबातील तब्बल पाच सदस्य वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे, यात सून, मुलगा, मुलगी आणि दोन पुतण्यांचा समावेश असून ते भाजप, काँग्रेस आणि उद्धवसेना अशा तीन वेगवेगळ्या विचारधारांच्या पक्षांतून नशीब आजमावत आहेत.

एकाच छताखाली तीन पक्ष
वरपूडकर यांचे चिरंजीव समशेर वरपूडकर हे सिंगणापूर या परंपरागत मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर लढत आहेत. त्यांच्या सूनबाई प्रेरणा वरपूडकर यांना दैठणा गटात भाजपने उमेदवारी दिली आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे वरपूडकरांची कन्या सोनल देशमुख यांनी उद्धवसेनेची मशाल हाती घेतली असून, झरी गटात त्यांच्यासमोर त्यांचे सख्खे मामा दिलीप देशमुख (भाजप) यांचे मोठे आव्हान आहे.

पुतण्यांमध्ये 'काँटे की टक्कर' 
लोहगाव गटात तर वरपूडकर घराण्यातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. येथे दोन सख्खे चुलत भाऊ आमने-सामने आहेत. उत्कर्ष विजय वरपूडकर हे भाजपकडून, तर अजित अनिल वरपूडकर हे काँग्रेसकडून एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे आहेत.

विटेकर कुटुंबाचीही प्रतिष्ठा पणाला
केवळ वरपूडकरच नव्हे, तर आमदार राजेश विटेकर यांच्या कुटुंबातही निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यांचे बंधू श्रीकांत विटेकर सोनपेठमधून, तर चुलती रुक्मिणीबाई भोसले पाथरीतून नशीब आजमावत आहेत. जिल्ह्यातील या हाय-व्होल्टेज लढतींमुळे मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आता मतदार 'नात्याला' प्राधान्य देतात की 'पक्षाला', हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani ZP Election: Varudkar Family Members Contest from Multiple Parties

Web Summary : Parbhani ZP election sees ex-minister Varudkar's family members from BJP, Congress, and Shiv Sena (UBT) contesting. Son, daughter, daughter-in-law, and nephews are in the fray, creating family rivalries and high-voltage contests.
टॅग्स :ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५parabhaniपरभणीBJPभाजपा