माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत २४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात ६८ विद्यार्थ्यांवर कॉपी केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ...
महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या परभणी तालुक्यातील पिंगळी व सेलू तालुक्यातील गिरगाव येथील ७२४ शेतकऱ्यांचे ५ कोटी ४० लाख २२ हजार ८८० रुपयांचे कर्ज शासनाने माफ केले ...
परभणीसह नांदेड व हिंगोली जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या येलदरी धरणाच्या पाणीसाठ्यात दीड महिन्यामध्ये १३ टक्क्यांनी घट झाली आहे. जानेवारी महिन्यात १०० टक्के भरलेल्या या धरणात २३ फेब्रुवारी रोजी ८७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. याच झपाट्याने कमी झाले ...
मोटारसायकल चालकाने बसचालकाला मारहाण केल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास झिरोफाटा येथे घडली आहे. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
युआयडीएसएसएमटी आणि अमृत योजनेतून बनविलेल्या पाणीपुरवठा योजनेवर नळ जोडणी देण्याचे काम शहरात सुरु झाल्याने आगामी काळात नळ योजनेद्वारे मूबलक पाणी मिळणार असून संभाव्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी तयार केल्या जाणाऱ्या टँकरच्या आराखड्याला मंजुरी मिळ ...
जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाल्याने पालेभाज्यांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. परिणामी त्यांचे भाव कोसळले आहेत. ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या थकीत वेतनापोटी १२ कोटी ५० लाख रुपयांचे अतिरिक्त अनुदान राज्य शासनाने उपलब्ध करून दिले आहे़ यासंदर्भातील आदेश नुकतेच काढण्यात आले आहेत़ ...
विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या ध्येयधोरणाला हरताळ फासून विरोधी उमेदवाराचा मनसोक्त प्रचार करणाऱ्या बंडखोरांवरील कारवाईबाबत सर्वच प्रमुख पक्षांच्या वरिष्ठांनी चुप्पी साधली आहे़ परिणामी निष्ठावंत कार्यकर्त्यांना निवडणुकीतील कटू आठवणी विसरण्याशिवाय पर्याय ...