शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतशिवारात अनोळखी जोडप्याच्या मृत्यूचा थरार! दुर्गंधी सुटल्याने उघड झाला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 17:31 IST

अनोळखी जोडप्याचे मृतदेह अन् परिसरात खळबळ! दैठणा पोलिसांकडून तपास सुरू; मृतदेहांची ओळख पटवण्याचे आव्हान.

- लक्ष्मण कच्छवेदैठणा (जि. परभणी):परभणी तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे शेतशिवारात मंगळवारी सकाळी एका अनोळखी महिला आणि पुरुषाचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती, शोध घेतला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेने परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, हा मृत्यू आत्महत्या आहे की घातपात, याबाबत गूढ वाढले आहे.

७ ते ८ दिवसांपूर्वीची घटना?मृतदेहांची अवस्था पाहता ही घटना साधारण आठवडाभरापूर्वी घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोघांनीही ओढणीच्या साह्याने एकाच झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. निर्जन शिवार असल्याने आणि दुर्गंधी सुटेपर्यंत कोणाच्याही लक्षात न आल्याने हा प्रकार अनेक दिवस दबून राहिला.

पोलीस तपास आणि मृतांची ओळखघटनेची माहिती मिळताच दैठणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अद्याप मृतांची ओळख पटलेली नसून, पोलिसांनी आसपासच्या गावांतील हरवलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Unidentified couple found dead in field, mystery deepens!

Web Summary : A couple was found hanging from a tree in Pimpelgaon Thombare, Parbhani. The bodies, discovered due to a foul odor, are estimated to be a week old. Police are investigating whether it was suicide or murder. Identities remain unknown.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी