शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याची १४.५० लाखांची बॅग लुटली; रात्री साडेआठच्या सुमारास गंगाखेड महामार्गावर थरार

By राजन मगरुळकर | Updated: March 5, 2025 23:44 IST

गाडीतील १४.५० लाख रुपये ठेवलेली पिशवी धक्काबुक्की करून हिसकावल्याची घटना रात्री ८ ते ८:३० च्या सुमारास घडली.

राजन मंगरूळकर, परभणी : गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर उमरी फाटा जवळ बुधवारी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान एका चारचाकी वाहनातून परभणीकडे येणाऱ्या मिल व्यापाऱ्याच्या वाहनासमोर दुसरी चारचाकी लावून अडविले. त्यानंतर त्यांच्या गाडीतील १४.५० लाख रुपये ठेवलेली पिशवी धक्काबुक्की करून हिसकावल्याची घटना रात्री ८ ते ८:३० च्या सुमारास घडली.

गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर उमरी फाटानजीक असलेल्या परिसरात जिनिंगचे मालक रामनिवास वर्मा हे त्यांच्या चारचाकी वाहनातून परभणीकडे येत होते. अन्य एका चारचाकी वाहनाने त्यांचा पाठलाग करून त्यांच्या चारचाकीसमोर चोरट्यांनी आपली चारचाकी लावली.  तर वर्मा यांच्याशी धक्काबुक्की करून त्यांच्या कारमध्ये असलेल्या बॅग काढण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यास विरोध करीत असताना वर्मा यांना धक्काबुक्की केली. शेवटी ही बॅग हिसकावून चोरट्यांनी पलायन केले. ही माहिती दैठणा पोलीस, पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. घटनास्थळी रात्री दहाच्या सुमारास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, दैठणा ठाण्याचे सपोनि. अशोक जायभाये यांच्यासह अधिकारी दाखल झाले होते. त्यामध्ये रात्री पावणे अकराच्या सुमारास संबंधित व्यापाऱ्यांच्या रोकडबाबत चौकशी सुरू होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.  

दरम्यान, या घटनास्थळी भेट दिली. परिस्थितीची पाहणी केली. यातील आरोपी लवकरच शोधून काढू, असा विश्वास पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Parbhani Policeपरभणी पोलीसCrime Newsगुन्हेगारी