परीक्षा संपल्या की अभ्यास संपतो आणि शिकायला शहरात आलेल्या ‘या’ गावाकडल्या पोरांची लढाई सुरू होते. दुष्काळात होरपळणा-या गावाकडे जायचा रस्ता बंदच असतो.ही पोरं शहराला चिकटून राहतात, मिळेल ते काम करून कमावलेले हजार-बाराशे रुपये घरी मायबापाला पाठवतात, आण ...
मी ‘मी’ आहे असं वाटतं ते स्वत:कडे आरशात पाहून. पण ती छबी उद्या दुस:याच कोणासारखी दिसली तर कसं वाटेल तसं वाटायचं. कारण स्वत:च्या शरीराचा गंध बदलला. त्या बदललेल्या गंधामुळे घाण वाटायची, आत्मविश्वास कमी व्हायचा, स्वत:विषयी एक तिरस्काराची भावना निर्माण व ...
13व्या वर्षी त्यानं स्टार्टअप वेबसाइट सुरू केली, ती लोकप्रिय झाली, दुस:या एका कंपनीनं मागणी केली म्हणून त्यानं ती विकूनही टाकली, आता तो कंपनीच्या अॅडव्हायजरी बोर्डावर सल्ले द्यायचं काम करणार आहे. ...
उन्हाचा कहर, पैशाची कडकी आणि दुष्काळाची तलखी, त्यात प्यायच्या पाण्याचे हाल. शेतात ढेकळं. सगळं भकास. मग भर उन्हात रानोमाळ नुस्त्या उनाडक्या करायला कशाला जायचं? त्यापेक्षा पुण्यात मिळेल ते काम करू, पुढच्या शिक्षणासाठी चार पैसे कमवू, त्यातलेच थोडे ...
समजा, आपण प्रवास करतोय. एखादा पत्ता शोधतोय. तो पत्ता सापडला नाही तर आपण रस्त्यातच बसकण मारून पुढे जाणं टाळतो का? मग करिअरच्या वाटेवर एखादा पत्ता चुकला, रस्ता भरकटला, तर ती वाटच सोडून घरी का बसता? ...
ऑनलाइन जरा कुठं आपल्या मताच्या विरोधी मत दिसलं की तुटूनच पडायचं. अर्वाच्य शिव्या द्यायच्या, टोकाची भाषा वापरत वैयक्तिक टीका करायची, धमक्या द्यायच्या हे सारं काय सांगतं? - आपले सभ्यतेचे मुखवटे ऑनलाइन उसवताहेत, इतकंच!! ...
किती त्या वेदना? किती ठसठस, सतत दुखत, ठणकत राहणारा शरीरातील एखादा अवयव. एखाद्या छोटय़ाशा हालचालीनंही संपूर्ण शरीराचा थरकाप उडवत नसेनसेतून पसरत जाणारी कळ, भीती, अवघडलेपण, अश्रू, असुरक्षितता, असहाय्यता.आणि एक जोरदार किंकाळी! आपण फक्त हतबल, सहन करत त्य ...