शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
6
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
7
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
8
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
9
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
11
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
12
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
13
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
14
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
15
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
16
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
17
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
18
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
19
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
20
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडू उपांत्य फेरीत

By admin | Updated: December 25, 2016 03:44 IST

गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर तामिळनाडूने उपांत्यपूर्व फेरीत दुसऱ्याच दिवशी आज, शनिवारी कर्नाटकचा ७ गडी राखून पराभव केला आणि रणजी ट्रॉफी स्पर्धेत

विशाखापट्टणम : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर तामिळनाडूने उपांत्यपूर्व फेरीत दुसऱ्याच दिवशी आज, शनिवारी कर्नाटकचा ७ गडी राखून पराभव केला आणि रणजी ट्रॉफी स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
कर्नाटकच्या पहिल्या डावातील ८८ धावांच्या प्रत्युत्तरात खेळताना तामिळनाडूने शुक्रवारी दिवसअखेर ४ बाद १११ धावांची मजल मारली होती. तामिळनाडूचा पहिला डाव १५२ धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात तामिळनाडू संघाने ६४ धावांची आघाडी घेतली. तामिळनाडूने आज केवळ ४१ धावांची भर घालत ६ विकेट गमावल्या. तामिळनाडूतर्फे विजय शंकरने सर्वाधिक ३४ धावा फटकावल्या तर दिनेश कार्तिकने ३१ धावांची खेळी केली. कर्नाटकतर्फे श्रीनाथ अरविंदने १६ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले तर श्रेयस गोपाल व कर्णधार आर. विनयकुमार यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
कर्नाटकच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही विशेष छाप सोडता आली नाही. भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलने ७७ धावांची खेळी केली तरी कर्नाटकचा डाव ३८.१ षटकांत १५० धावांत संपुष्टात आला. कर्नाटकतर्फे विग्नेशने ५३ धावांत ४ तर टी. नटराजनने ४० धावांत ३ बळी घेतले.
कर्नाटकने दिलेल्या ८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तामिळनाडूची ३ बाद ३५ अशी अवस्था झाली होती. पण दिनेश कार्तिकच्या (नाबाद ४१ धावा, ३० चेंडू, ५ चौकार, २ षटकार) आक्रमक खेळीच्या जोरावर तामिळनाडू संघाने १९.३ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. (वृत्तसंस्था)