शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेची न्यूझीलंडवर मात

By admin | Updated: January 16, 2015 04:47 IST

स्टार फलंदाज तिलकरत्ने दिलशानच्या (११६) शतकाच्या बळावर श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वन-डेत ६ विकेटनी मात केली़ या विजयासह

हॅमिल्टन : स्टार फलंदाज तिलकरत्ने दिलशानच्या (११६) शतकाच्या बळावर श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वन-डेत ६ विकेटनी मात केली़ या विजयासह लंकेने ७ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली़ न्यूझीलंडने ब्रँडन मॅक्युलमच्या (११७) आकर्षक शतकाच्या बळावर २४८ धावांचे लक्ष्य उभे केले़ मॅक्युलमने ९९ चेंडूंचा सामना करताना १२ चौकार आणि ५ षटकार लगावले़ किवी संघाकडून रॉस टेलरने ३४, तर मॅट हेन्री याने नाबाद २० धावांचे योगदान दिले़दिलशानने १२७ चेंडूंना सामोरे जाताना १७ चौकार लगावले, तर कुमार संघकारा याने ३८ आणि एंजेलो मॅथ्यूजने नाबाद ३९ धावांची खेळी केली़ या बळावर लंकेने विजयी लक्ष्य ४७़४ षटकांत ४ गड्यांच्या बदल्यात पूर्ण केले़एकापाठोपाठ एक गडी बाद होत असताना दिलशानने एक बाजू लावून धरली़ त्याने दिमूथ करुणारत्नेसह (२१) पहिल्या विकेटसाठी ६४, तर संघकारासोबत त्याने दुसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी रचली़ माहेला जयवर्धनेसह (२७) तिसऱ्या विकेटसाठी ४७ आणि एंजेलो मॅथ्यूजसह चौथ्या गड्यासह ७४ धावांची भागीदारी केली़ न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ३४ धावांत २ गडी बाद केले़ अ‍ॅडम मिल्ने आणि नॅथन मॅक्युलम यांनी प्रत्येकी १ बळी मिळविला़ याआधी मॅक्युलमने शानदार शतकी खेळी केली़ मात्र, त्याला संघातील खेळाडूंची साथ लाभली नाही़ मॅक्युलम आणि रॉस टेलर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली़ मात्र, यानंतर नियमित अंतराने किवी संघाचे गडी बाद होते गेले़ किवी संघाचे तळाचे फलंदाज मॅट हेन्री याने नाबाद २०, अ‍ॅडम मिल्ने १९, तर ट्रेंट बोल्ट आणि नॅथन मॅक्युल यांनी प्रत्येकी १३ धावांचे योगदान दिले़ श्रीलंकेकडून सचित्रा सेनानायके आणि रंगना हेराथ यांनी प्रत्येकी २ बळी मिळविले़ (वृत्तसंस्था)