शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Australia Open 2023: सानिया मिर्झाच्या ग्रँडस्लॅम कारकिर्दीचा शेवट निराशाजनक; महिला दुहेरीत झाला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 14:31 IST

sania mirza australian open: दिग्गज टेनिसस्टार सानिया मिर्झाच्या महिला दुहेरी कारकिर्दीचा शेवट निराशाजनक झाला. 

नवी दिल्ली : दिग्गज टेनिसस्टारसानिया मिर्झाच्या (sania mirza) महिला दुहेरी कारकिर्दीचा रविवारी निराशाजनक शेवट झाला. ऑस्ट्रेलियन ओपन 2023 च्या दुसऱ्या फेरीत सानियाचा पराभव झाला. या सामन्यात सानिया आणि तिची सहकारी ना डॅनिलिना यांना एनहेलिना कालिनिना आणि लिसन व्हॅन उयटवांक या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.

महिला दुहेरीत पराभव सानिया मिर्झा आणि ना डॅनिलिना या आठव्या मानांकित जोडीचा मेलबर्न पार्क येथील कोर्ट 7 वर दोन तास आणि एक मिनिट चाललेल्या सामन्यात 4-6, 6-4, 2-6 असा पराभव झाला. सानिया मिर्झा कोर्टातून बाहेर पडताच संधी गमावल्याची निराशा सानियाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. लक्षणीय बाब म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन हे तिचे शेवटचे ग्रँडस्लॅम असल्याचे सानियाने अलीकडेच जाहीर केले होते. दुबईतील WTA 1000 स्पर्धेनंतर फेब्रुवारीमध्ये ती निवृत्त होणार आहे.

ग्रँडस्लॅम कारकिर्दीचा शेवट निराशाजनक आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या ग्रँडस्लॅम सामन्यात सानिया आणि तिच्या जोडीदाराने काही चुका केल्या. त्यामुळे त्यांना सामन्यात शेवटपर्यंत संयम राखता आला नाही. खरं तर ती आणि तिच्या जोडीदाराने सामन्यात 38 चुका केल्या तर त्यांच्या विरोधकांनी 22 चुका केल्या. सानिया मिर्झाने 3 महिला दुहेरी ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाAustralian Openऑस्ट्रेलियन ओपनTennisटेनिस