लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
कराटेमध्ये शहराला पहिल्यांदाच मिळाली ३८ पदके, कराटेपटूंची चमकदार कामगिरी - Marathi News | The city received the first time 38 medals, Karatetu's shiny performance in Karate | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कराटेमध्ये शहराला पहिल्यांदाच मिळाली ३८ पदके, कराटेपटूंची चमकदार कामगिरी

भार्इंदर - राज्यातील ४० स्पर्धकांपैकी मीरा-भार्इंदरमधील २८ कराटेपटूंनी केरळ येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत विविध प्रकारांत एकूण ३८ पदकांची लयलूट केली. ...

स्केटिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग प्रथम, मुंबई द्वितीय तर सांगलीचा तृतीय क्रमांक - Marathi News | In the skating competition Sindhudurg first, Mumbai II and Sangli third | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्केटिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग प्रथम, मुंबई द्वितीय तर सांगलीचा तृतीय क्रमांक

क्लॅप स्केटिंग असोसिएशन आॅफ सिंधुदुर्ग व क्लॅप स्केटिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील जामसंडे येथील इंद्रप्रस्थ सभागृहात आयोजित राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सिंधुदुर्गच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला. ...

विश्व बिलियर्ड्स : पंकज अडवानीचे कांस्यपदकावर समाधान, रसेलविरुद्ध पराभव - Marathi News |  World Billiards: Pankaj Advani's bronze medal, against Russell | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्व बिलियर्ड्स : पंकज अडवानीचे कांस्यपदकावर समाधान, रसेलविरुद्ध पराभव

इंग्लंडच्या माइक रसेल याने धक्कादायक निकालाची नोंद करताना भारताच्या १७वेळचा विश्वविजेत्या पंकज अडवाणी आयबीएसएफ विश्व बिलियर्ड्स अजिंक्यपद मोठ्या स्वरुप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत केले. ...

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : सुशीलच्या कामगिरीवर लक्ष, तीन वर्षांनंतर मॅटवर करणार पुनरागमन - Marathi News |  National Wrestling Competition: Focusing on Sushil's performance, three years later, Matak will return | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : सुशीलच्या कामगिरीवर लक्ष, तीन वर्षांनंतर मॅटवर करणार पुनरागमन

दोन वेळेसचा आॅलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार हा उद्यापासून येथे सुरू असणा-या राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असेल. ...

आयओए निवडणूक; २९ पर्यंत नामांकन अर्ज दाखल होणार - Marathi News | IOA election; Up to 29 nomination forms will be filed | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आयओए निवडणूक; २९ पर्यंत नामांकन अर्ज दाखल होणार

भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या(आयओए)१४ डिसेंबर रोजी होणाºया निवडणुकीसाठी नामांकन अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख २९ नोव्हेंबर आहे. ...

विश्‍व बिलियर्डस् चॅम्पियनशिपमध्ये आडवाणी १७ व्यांदा विश्‍वविजेता - Marathi News | Advani 17th World Winner | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्‍व बिलियर्डस् चॅम्पियनशिपमध्ये आडवाणी १७ व्यांदा विश्‍वविजेता

भारताचा दिग्गज क्युइस्ट पंकज आडवाणी याने आज येथे  आयएसएसएफ विश्‍व बिलियर्डस् चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडच्या माईक  रसेल याला पराभूत करत करियरमधील १७ वे विश्‍वविजेतेपद पटकावले.  ...

सुशील कुमार राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये खेळणार - Marathi News | Sushil Kumar will play in the national championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुशील कुमार राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये खेळणार

भारताचा स्टार पहिलवान आणि ऑलिम्पिक पदक विजेता  सुशील कुमार इंदूर येथे १५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणार्‍या राष्ट्रीय कुस्ती  स्पर्धेत खेळणार आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि लंडन ऑलिम् िपकमध्ये रौप्यपदक विजेता सुशील रेल्वेकडून या स्पर्धेत सहभागी ...

नादियाचा हा विक्रम कधीच मोडला जाणार नाही, 'परफेक्ट टेन' शिवाय वेगळ्या विक्रमाची ऐतिहासिक कामगिरी - Marathi News | This record of Nadia will never be broken, without the perfect ten, the historical performance of a different record | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नादियाचा हा विक्रम कधीच मोडला जाणार नाही, 'परफेक्ट टेन' शिवाय वेगळ्या विक्रमाची ऐतिहासिक कामगिरी

'परफेक्ट टेन' शिवाय दुसऱ्या  एका विक्रमाबाबत नादिया नेहमीच 'युनिक' राहणार आहे आणि तिचा हा विक्रम बहुतेकांना माहितसुध्दा नाही. एवढेच नाही तर तिचा हा विक्रम  कधीच मोडला जाणार नाही. हा विक्रम म्हणजे, अॉलिम्पिक इतिहासातील सर्वात कमी वयाची जिम्नास्टिक्स स ...

मी 100 टक्के फिट असेन तर कोणीही मला हरवू शकत नाही - मेरी कोम - Marathi News | If I'm 100 percent fit then nobody can beat me - my kiss | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मी 100 टक्के फिट असेन तर कोणीही मला हरवू शकत नाही - मेरी कोम

भारताची अव्वल महिला बॉक्सर एम. सी. मेरी कोमने नुकत्याच व्हिएतनाम येथे झालेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. ...