लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बोरीवलीत, ३०० खेळाडूंचा समावेश - Marathi News | Self Khashaba Jadhav Trophy State Wrestling Competition in Borivali, comprising 300 players | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बोरीवलीत, ३०० खेळाडूंचा समावेश

मुंबई उपनगरात प्रथमच चौथी स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा (पुरुष व महिला) चे आयोजन बोरीवली मध्ये करण्यात आले आहे. ...

CWG 2018: बॉक्सिंगमध्ये भारताचे 6 पदकं निश्चित, या खेळाडूंचा दबदबा - Marathi News | Common Wealth Games 2018 : Boxer Amit Panghal, Naman Tanwar, Satish Manoj and Md hussamuddin secures | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :CWG 2018: बॉक्सिंगमध्ये भारताचे 6 पदकं निश्चित, या खेळाडूंचा दबदबा

गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या 21व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये मंगळवारी भारतीय बॉक्सरचा दबदबा बघायला मिळाला. ...

80 वर्षांच्या 'तरुणा'ची कमाल; राष्ट्रकुलमध्ये पदार्पणातच केला विक्रम - Marathi News | Canadian Commonwealth Games athlete, 79, a hijacking hero | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :80 वर्षांच्या 'तरुणा'ची कमाल; राष्ट्रकुलमध्ये पदार्पणातच केला विक्रम

ज्या वयामध्ये लोक घरी बसून आराम करतात त्याच वयामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण केलं आहे.  ...

भारतीय पुरुष उपांत्य फेरीसाठी सज्ज - Marathi News | Indian men ready for the semifinals | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय पुरुष उपांत्य फेरीसाठी सज्ज

पदकाचा प्रबळ दावेदार असला तरी अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी राष्ट्रकुल स्पर्धेत मलेशियाविरुद्ध शानदार विजय मिळवण्यास उत्सुक आहे. ...

‘टेटे’मध्ये भारताने केला क्लीन स्वीप - Marathi News | India has clean sweep in 'Tete' | Latest table-tennis News at Lokmat.com

टेबल टेनिस :‘टेटे’मध्ये भारताने केला क्लीन स्वीप

भारतीय पुरुष टेबल टनिस संघाने महिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत सोमवारी नायजेरियाचा ३-० ने पराभव करीत या स्पर्धेत सांघिक विभागात क्लीन स्वीप दिला. ...

हीना सिद्धूचा ''सोनेरी'' लक्ष्यवेध! 25 मीटर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक - Marathi News | Heena Sidhu win Gold Medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हीना सिद्धूचा ''सोनेरी'' लक्ष्यवेध! 25 मीटर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक

भारताच्या हीना सिद्धूने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात अजून एका सुवर्णपदकाची भर टाकली आहे. ...

जीतू रायला सुवर्ण, मेहुलीला रौप्य - Marathi News | Jitu Rai Gold, Mehuli Silver | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जीतू रायला सुवर्ण, मेहुलीला रौप्य

भारतीय नेमबाज जीतू राय याने अपेक्षेनुसार कामगिरी करीत राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात नव्या स्पर्धा विक्रमासह सोमवारी सुवर्ण जिंकले. ...

भारताचे ऐतिहासिक सांघिक सुवर्ण - Marathi News | India's historical team gold | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचे ऐतिहासिक सांघिक सुवर्ण

भारतीय बॅडमिंटन संघाने सोमवारी तीन वेळेचा चॅम्पियन मलेशियावर प्रेक्षणीय विजय नोंदवित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच सुवर्ण पदक जिंकले. ...

डोंबिवलीत रंगली महिलांच्या कुस्त्यांची ‘दंगल’ - Marathi News | Dombivli women's wrestling 'riot' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत रंगली महिलांच्या कुस्त्यांची ‘दंगल’

मराठमोळ्या मातीतील कुस्तीचे मैदान दोन वर्षांपासून महिलाही मारू लागल्या आहेत. पश्चिमेतील मोठागाव येथे गावदेवीमातेच्या जत्रेनिमित्त रविवारी झालेल्या कुस्त्यांच्या सामन्यात राष्ट्रीय खेळाडू सरोज पवार हिने बाजी मारली. ...