गाडीची काच चोरण्यापासून रोखले म्हणून ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला. कझाकस्तानच्या 25 वर्षीय फिंगर स्केटर डेनीस टेन याला चोरांनी केलेल्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले. 2014 च्या सोची ऑलिम्पिक स्पर्ध ...
काही दिवसांपूर्वीच युवा धावपटू हिमा दास हिने जागतिक अॅथलेटिक्समध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकविल्यानंतर बुधवारी युवा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानेही भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. ...
भारताला जागतिक अजिंक्यपद ( 20 वर्षांखालील ) स्पर्धेत ट्रॅक प्रकारात ऐतिहासिक सुवर्ण जिंकून देणा-या हिमा दासचा आसाम राज्य सरकारकडून आगळा सन्मान करण्यात आला. सुवर्णकन्येला राज्याची 'स्पोर्ट्स अॅम्बेसेडर' करण्यात येणार असल्याची घोषणा केली. ...
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने आपल्या खात्यात आणखी एक सुवर्णपदकाची भर घातली. फ्रान्स येथील सोटेव्हिल अॅथलेटिक स्पर्धेत त्याने 85.17 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. ...