- अभिजित देशमुख(थेट जकार्ता येथून)उझबेकिस्तानचा बॉक्सर हान्सबॉय डुझमोतोव्हला पराभूत करणे माझ्यापुढे आव्हान होते. कारण तो रिओ आॅलिम्पिक स्पर्धेचा सुवर्णपदक विजेता होता. त्याची चपळता आणि समोरच्या खेळाडूला कसे कैचित पकडायचे, याची रणनीती वाखानण्याजोगी ...
Asian Games 2018: आशियाई स्पर्धेच्या 14व्या दिवशी भारताला बॉक्सर अमित पांघलकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता झाली. अमितने 49 किलो वजनी गटाच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिक विजेत्या हसनबोय दुस्मातोव्हचा पराभव केला. ...
Asian Games 2018: गतविजेत्या मलेशियाला पराभवाची चव चाखवून अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश करणाऱ्या भारतीय महिला स्क्वॉश संघाला आशियाई स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ...
Asian Games 2018: भारताच्या प्रणब बर्धन आणि शिबनाथ सरकार यांनी ब्रिज प्रकारात पुरुष दुहेरी गटात सुवर्णपदक जिंकले. त्यांनी एकूण 384 गुणांची कमाई केली. ...
लहानपणापासून मला देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करायची होती. आशियाई स्पर्धेत सेलिंगमध्ये रौप्य पदक जिंकून हे स्वप्न पूर्ण करण्यात आल्याचा मला आनंद आहे, ...
Asian Games 2018 : राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ आशियाई स्पर्धेतही भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला मोठा धक्का बसला आहे. डायमंड लीगमध्ये नीरजचे पदक अवघ्या 0.03 मीटरच्या फरकाने कांस्यपदक हुकले. ...