शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांची पकड मजबूत

By admin | Updated: December 27, 2016 04:01 IST

रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकताना गतविजेत्या मुंबईने हैदराबादविरुध्द मजबूत पकड मिळवली आहे. हैदराबादला विजयासाठी २३२ धावांचे

रायपूर : रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकताना गतविजेत्या मुंबईने हैदराबादविरुध्द मजबूत पकड मिळवली आहे. हैदराबादला विजयासाठी २३२ धावांचे आव्हान दिल्यानंतर चौथ्या दिवसअखेर मुंबईने त्यांची ७ बाद १२१ अशी केविलवाणी अवस्था केली.
शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात पहिल्या डावात नाममात्र १४ धावांची आघाडी घेतल्यानंतर मुंबईने दुसऱ्या डावात २१७ धावांची मजल मारली. आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची फलंदाजी मुंबईकरांपुढे कोलमडली. फिरकीपटू विजय गोहिल याने भेदक मारा करताना केवळ २८ धावांत अर्धा संघ बाद करुन हैदराबादच्या फलंदाजीची हवा काढली.
तिसऱ्या क्रमांकावरील बी. अनिरुध्दवरच (४०*) हैदराबादच्या आशा आहेत. तन्मय अगरवाल (२९), एस. बद्रिनाथ (१), कोल्ला सोमंथ (१४), मेहदी हसन (४), आकाश भंडारी (४)ला माघारी धाडून गोहिलने हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार पाडले.

संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : १०१.४ षटकात सर्वबाद २९४ धावा.
हैदराबाद (पहिला डाव) : १२५.१ षटकात २८० धावा.
मुंबई (दुसरा डाव) : ८३.२ षटकात सर्वबाद २१७ धावा (आदित्य तरे ५७, आदित्य तरे ४६; मोहम्मद सिराज ५/५२)
हैदराबाद (दुसरा डाव) : ४२ षटकात ७ बाद १२१ धावा (बी. अनिरुध्द खेळत आहे ४०, बी. संदीप २५; विजय गोहिल ५/२८)