शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

चुरस विजयी लय कायम राखण्याची!

By admin | Updated: October 16, 2014 01:33 IST

नॉर्थ ईस्ट युनायटेड आणि अ‍ॅटलेटिको डी कोलकाता हे इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) दोन तगडे संघ गुरुवारी फटोदरा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भिडणार आहेत.

शिलाँग : नॉर्थ ईस्ट युनायटेड आणि अ‍ॅटलेटिको डी कोलकाता हे इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) दोन तगडे संघ गुरुवारी फटोदरा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भिडणार आहेत. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यातच आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलमी दिली होती. त्यामुळे गुरुवारच्या या लढतीत अटीतटीची चुरस पाहायला मिळेल हे नक्की.कोलकाताने पहिल्याच लढतीत मुंबई सिटी एफसीचा ३-० असा धुव्वा उडवून स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या धमाक्यात केले होते. फिकरू टेफेरा याने या स्पर्धेतील पहिल्या गोलची नोंद करून कोलकाताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याला बोर्जा फर्नांडिस आणि अरनाल लिबर्ट यांच्याकडूनही उत्तम साथ लाभली होती. या लढतीत कोलकाताने त्यांच्या आक्रमणाची धार मुंबईला दाखवली होती. अ‍ॅटलेटिको संघाला बोर्जा फर्नांडिस, कॅवीन लोबो, आॅफेत्सें नाटो हे आंतरराष्ट्रीय स्टार मिडफिल्डरची धुरा संभाळतील. त्यांना लुईस गार्सिआ, जाकुब पोडनी आणि संजू प्रधान, फिकरू टेरेफा, अर्नाल लिबर्ट, मोहम्मद रफी आणि बलजित शाहनी यांची चांगली साथ मिळेल. दुसरीकडे नॉर्थ ईस्ट युनायटेडनेही केरला ब्लास्टर संघावर १-० असा विजय मिळवून दमदार सलामी दिली असल्याने त्यांचेही मनोबल उंचावले आहे. अलेक्साड्रो त्झोर्वास याने गोलकिपरची भूमिका अचुक पार पाडली असून त्याला पर्याय म्हणून रेहनेश टीपी आणि कुंजांग भुटिआ हेही सज्ज आहेत. (वृत्तसंस्था)