शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
4
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
5
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
6
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
7
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
8
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
9
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
10
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
11
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
12
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
13
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
14
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
15
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
16
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
17
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
18
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
19
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
20
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
Daily Top 2Weekly Top 5

भारताची अर्जेंटिनावर ३-२ ने मात

By admin | Updated: October 14, 2015 23:56 IST

भारतीय ज्युनियर हॉकी संघाने पाचव्या सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धेच्या साखळी लढतीत बुधवारी अर्जेंटिनावर ३-२ ने विजय नोंदविला.

जोहोर बारू : भारतीय ज्युनियर हॉकी संघाने पाचव्या सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धेच्या साखळी लढतीत बुधवारी अर्जेंटिनावर ३-२ ने विजय नोंदविला.भारतीय आक्रमक फळीने सुरुवातीपासून आक्रमक धोरण राबवित आघाडी मिळविली. अर्जेंटिनाच्या बचाव फळीला भारताचे हल्ले थोपविण्यात अपयश आल्याने तिसऱ्या मिनिटाला पहिला गोल झाला. अरमान कुरेशी याने पहिला आणि गुरजंतसिंग याने आठव्या मिनिटाला दुसरा गोल नोंदविला.अरमान, गुरजंत, सुमितकुमार आणि परविंदरसिंग यांनी अर्जेंटिनाची बचावफळी खिळखिळी केली होती. भारताला ३४ व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर मात्र व्यर्थ गेला. उत्तरार्धात अर्जेंटिनाला ३९ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर मेइको सासेला याने गोल नोंदविला. प्रत्युत्तरात भारतानेदेखील ५० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवित गोल केला. नीलकांत शर्मा याच्या गोलमुळे ३-१ असे अंतर होते. भारताचा पुढील सामना मलेशियाविरुद्ध होईल. (वृत्तसंस्था)