शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
जयंत पाटील यांचा CM देवेंद्र फडणवीसांना सल्ला; म्हणाले, “ताफ्यात फक्त एक कार अन्…”
3
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
6
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
7
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
8
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
9
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
10
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
11
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
12
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
13
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
14
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
15
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
16
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
17
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
18
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
19
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
20
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सचिनसोबत चित्रपट पाहणे सन्मान : गीता

By admin | Updated: December 26, 2016 01:22 IST

प्रसिद्ध मल्ल गीता फोगाट हिने दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि अभिनेता आमिर खान यांच्यासोबत ‘दंगल’ चित्रपट पाहणे हा मोठा सन्मान

नवी दिल्ली : प्रसिद्ध मल्ल गीता फोगाट हिने दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि अभिनेता आमिर खान यांच्यासोबत ‘दंगल’ चित्रपट पाहणे हा मोठा सन्मान असल्याचे गीता हिने म्हटले आहे. फोगाट परिवारावर बनलेल्या या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग मुंबईत करण्यात आले होते. यावेळी गीता, तिची लहान बहीण बबिता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सचिन तेंडुलकरही या चित्रपटाच्या शोसाठी आला होता.
२०१० च्या राष्ट्रकुल खेळातील चॅम्पियन गीता म्हणाली की, ‘‘आमच्या परिवारावर बायोपिक बनणे ही मोठी गर्वाची बाब आहे. ’’ तसेच गीताने आमिर खान याला चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.
बबिताला आशा आहे की, ‘‘यामुळे देशातील महिला कुस्तीला प्रोत्साहन मिळेल. तसेच खेळाला सामान्य जनतेशी जोडण्यासाठी या चित्रपटाद्वारे मोठे काम होईल.’’
महावीरसिंह फोगट म्हणाले की, ‘‘आमिरने त्यांची भूमिका अतिशय उत्तमरीत्या वठवली आहे. जसे ते वास्तवात आहेत.’’