शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

गोल्फ : आदिती अशोक ४१ व्या क्रमांकावर

By admin | Updated: August 21, 2016 10:53 IST

आॅलिम्पिकमध्ये एकशे बारा वर्षानंतर समावेश झालेल्या गोल्फ खेळात भारताची १८ वर्षीय अदिती अशोकला फाईव्ह ओव्हार ७६ गुणांची खेळी करून ४१ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले

शिवाजी गोरे / ऑनलाइन लोकमत 

रिओ, दि. २१ : आॅलिम्पिकमध्ये एकशे बारा वर्षानंतर समावेश झालेल्या गोल्फ खेळात भारताची १८ वर्षीय अदिती अशोकला फाईव्ह ओव्हार ७६ गुणांची खेळी करून ४१ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या खेळासाठी विविध देशांच्या संघांमधून एकूण ६४ तर जगातील सर्वोत्कृष्ट १० गोल्फपटू सहभागी झाले होते.

रियोमार येथिल आॅलिम्पिक गोल्फ कोर्सवर घालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी  अदिती पहिल्या सात क्रमांकावर होती, त्यावेळी तीने गुण ६८-६८ असे होते. तिसऱ्या दिवशी तीला आपल्या खेळात सातत्य राखता न आल्यामुळे तील ७९ गुणांवर समाधान मानावे लागले. चौथ्या दिवशी तीला सुरू न गवसल्यामुळे ७६ गुणांवर समाधान मानवे लागले. तीला यावेळी एकही बर्डी खेळता आली नाही. फक्त तीन बोगीज आणि एक डबल बोगीची खेळी तीने केल्यामुळे सेव्हन ओव्हर २९१ गुणांवर समाधान मानावे लागले.