शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉलपटूंना हवे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2015 00:01 IST

‘‘भारतात फुटबॉल खेळ रुजविण्यासाठी शाळा व क्लब पातळीवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत

कोलकाता : ‘‘भारतात फुटबॉल खेळ रुजविण्यासाठी शाळा व क्लब पातळीवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. त्याच्या जोडीला चांगल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणासाठी परदेशांत पाठविले पाहिजे. यासाठी मीदेखील मदत करीन,’’ असे आश्वासन ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी येथे व्यक्त केले. इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील एटलेटिको डी कोलकाता संघाच्या कोलकाता येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोलकाता संघाचा मालक व भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली या वेळी उपस्थित होता. भारतात फुटबॉलचा विकास करण्यास भरपूर वाव आहे. उत्तम प्रशिक्षण व पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आवश्यक प्रयत्न केले पाहिजेत.भारतात चांगले युवा खेळाडू आहेत; मात्र त्यांचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलचा अनुभव तोकडा पडतो. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाची ओळख करून दिली पाहिजे. यासाठी खेळाडूंना परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवावे लागेल, असे पेले म्हणाले. आज ब्राझीलची फुटबॉलमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. १९५०मध्ये ब्राझील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा यजमान होता; मात्र त्यात घरच्या मैदानावरच संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. चहूबाजूंनी टीकेची झोड उठविण्यात आली होती. अशा वेळी आपल्याला संयम ठेवावा लागेल. भारतातही फुटबॉलचा विकास होईल; मात्र त्यासाठी काही वेळ देण्याची गरज असल्याचे पेले यांनी स्पष्ट केले.