शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोतोलीत चालक-वाहकांचा सत्कार

By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST

तीन तोळ्यांचे गंठण, १३ हजारांचा मोबाईल व रोकड वाहकाने केली परत

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित नीलराजे पंडित बावडेकर यांच्यावतीने प्रायोजित श्रीमंत भैयासाहेब बावडेकर-पंत अमात्य बावडेकर यांच्या स्मरणार्थ १५ वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत माईसाहेब बावडेकर हायस्कूलने महावीर इंग्लिश स्कूलचा ९१ धावांनी पराभव केला. या विजयात बावडेकर हायस्कूलच्या क्षितीज पाटीलने १२० धावांची सवार्ेत्तम खेळी केली.
शाहू स्टेडियम येथे आज, सोमवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बावडेकर हायस्कूलने २९ षटकांत ५ बाद १६७ धावा केल्या. त्यामध्ये क्षितीज पाटीलने नाबाद १२० धावा केल्या तर तेजस जोशीने २३ धावा केल्या. गोलंदाजी करताना महावीर इंग्लिश स्कूलकडून तन्मय कालेकरने ३, तर मोहित पटेल व ओंकार मांगलेकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. अवांतर १९ धावा दिल्या.
उत्तरादाखल खेळताना महावीर इंग्लिश स्कूलने २३ षटकांत सर्वबाद ७६ धावा केल्या. त्यामध्ये गुरुप्रसाद चव्हाणने नाबाद २५, यश बारापत्रेने ९ धावा केल्या. गोलंदाजी करताना माईसाहेब बावडेकर हायस्कूलच्या राज यादवने ४, तर क्षितीज पाटील याने २ आणि तेजस जोशी, प्रथमेश पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
---------------------
फोटो : ०११२२०१४-कोल- क्षितीज पाटील