शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

दत्तू भोकनळवरील बंदी हटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 03:55 IST

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंंदर बत्रा यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर भारताचा नौकानयनपटू याच्यावरील दोन वर्षाची बंदी गुरुवारी मागे घेण्यात आली.

नवी दिल्ली - भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंंदर बत्रा यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर भारताचा नौकानयनपटू याच्यावरील दोन वर्षाची बंदी गुरुवारी मागे घेण्यात आली. दत्तूवर आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर दोन वर्षाची बंदी घालण्यात आली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेत दत्तूचा सहभाग असलेल्या भारतीय संघाने पुरुष क्वाड्रपल स्कल्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. मात्र दत्तूने ही स्पर्धा अर्ध्यातच सोडली होती. त्यामुळे भारतीय नौकानयन संघटनेने (आरएफआय) त्याच्यावर मागील वर्षी दोन वर्षाची बंदी घातली होती.दत्तूने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले होते की, नावेतून खाली पडल्यानंतर त्याला बरे वाटत नव्हते. त्यामुळे त्याने अर्ध्यातच स्पर्धा सोडली होती. नरिंंदर बत्रा यांंनी या निर्णयावर फेरविचार करावा असे आवाहन केले होते. त्यानंतर राष्ट्रीय नौकानयन संघटनेचे अध्यक्ष राजलक्ष्मी सिंग देव यांनी भोकनळवरील बंदी हटवण्यात आल्याचे बत्रा यांना कळवले आहे.देव यांनी बत्रा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ‘दत्तू भोकनळवरील दोन वर्षाची बंदी २३ जानेवारी २०२० पासून हटवण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याने कोरियामध्ये २७ ते ३० एप्रिल या काळात होणाऱ्या सरावात सहभागी व्हावे.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Indiaभारत