शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अभिषेक, अनीष, मथाना चमकले

By admin | Updated: October 3, 2016 06:07 IST

पाचव्या फेरीत रविवारी होंडा सीबीआर २५० सीसी ओपन रेसमध्ये अभिषेक व्ही.ने पहिले, अनीष डी. शेट्टीने दुसरे आणि मथाना कुमार एस. यांनी तिसरे स्थान मिळवले

ग्रेटर नोएडा : देशातील एकमेव फॉर्म्युला वन बुद्ध इंटरनॅशनल सर्किट (ग्रेटर नोएडा)मध्ये एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशिप (एआरआरसी) आणि एशिया ड्रीम कप (एडीसी)च्या पाचव्या फेरीत रविवारी होंडा सीबीआर २५० सीसी ओपन रेसमध्ये अभिषेक व्ही.ने पहिले, अनीष डी. शेट्टीने दुसरे आणि मथाना कुमार एस. यांनी तिसरे स्थान मिळवले.या रेसमध्ये देशातील अव्वल २० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. अभिषेकने १२ मि. ५२.३२६ सेकंदांसह पहिले स्थान मिळवले. अनीषने अभिषेकला कडवे आव्हान दिले; परंतु कमी अंतराने तो दुसऱ्या स्थानी राहिला. अनीषने १२ मि. ५२.३६६ सेकंद वेळ नोंदवला. मथाना कुमार हा १२ मि. ५२.५१७ सेकंदांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.एशिया ड्रीम कपमध्ये भारताचा हरिकृष्णनने ११ वे स्थान मिळवले, तर वाइल्ड कार्ड मिळवणारा आणि या रेसमध्ये प्रथमच सहभागी जाणाऱ्या मथाना कुमारला १५ वे स्थान मिळाले. आॅस्ट्रेलियाच्या ब्रॉक पियर्सनने १७ मि. 0१.६२५ सेकंदांसह विजय मिळवला. थायलंडच्या सित्तीपान श्रीमूनट्रीने १७ मि. 0२.१३८ सेकंदांसह दुसरे आणि मलेशियाच्या हाफीज नौराजमॅनने १७ मि. 0२.५४0 वेळ नोंदवीत तिसरे स्थान मिळवले.एआरआरसीच्या सुपर स्पोर्ट्स ६00 सी.सी. कॅटेगिरीत आॅस्ट्रेलियाच्या अ‍ॅन्थोनिकीथने आपली विजयाची मालिका कायम ठेवताना पाचव्या फेरीत दुसरी रेसदेखील जिंकली. काल पहिली रेस जिंकणाऱ्या किथने ३१ मि. 0३.१५३ सेकंदांत ही रेस जिंकली. थायलंडच्या देचा क्रॅसार्ता ३१ मि. ०६.३५२ सेकंदांसह दुसरे आणि मलेशियाच्या अझलान शाह कामारूजमने ३१ मि. १0.६९१ सेकंदांसह तिसरे स्थान मिळवले.