शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

आंतरराष्ट्रीय ‘व्हायरल गायन’ स्पर्धेत युक्ता पाटील सर्वप्रथम  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 5:54 AM

‘द व्हायरल सिंगर’ आॅनलाइन स्पर्धेत देश-विदेशातील ५,४४२ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

- अनंत पाटीलनवी मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या ‘द व्हायरल सिंगर सीझन १’ या डिजिटल रिअ‍ॅलिटी शो व्हायरल गायन स्पर्धेत नवी मुंबईतील तुर्भे गावची युक्ता पाटील ही गायिका भारतातून प्रथम पहिली आली आहे.‘द व्हायरल सिंगर’ आॅनलाइन स्पर्धेत देश-विदेशातील ५,४४२ स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात दुबई, युरोप, ब्राझील, सिंगापूर येथील स्पर्धक सहभागी झाले होते. कोको हाय व अ‍ॅल्गोल फिल्म यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. युक्ता पाटील उपांत्य फेरीपर्यंत पोहोचल्यानंतर तिने गायनाचा सराव आणखी वाढवला. हजारो प्रेक्षकांची मने जिंकून अखेर ती अंतिम फेरीत पोहोचली. या गायन स्पर्धेच्या अखेरच्या क्षणी सहा ते सात फेऱ्या घेण्यात आल्या. त्यातून युक्ताची निवड करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनच्या अनुषंगाने ही आॅनलाइन स्पर्धा सुरू होती. युक्ता पाटील ही वाशीच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई