लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवी मुंबई युवक काँग्रेसमध्ये खदखद; कमिटीच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी - Marathi News | Khadkhad in Navi Mumbai Youth Congress; Dissatisfaction among the workers over the working of the committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई युवक काँग्रेसमध्ये खदखद; कमिटीच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

सुबीन थॉमस यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी ...

नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी होतोय खेळ; २१६ हॉस्पिटल असूनही उपेक्षा - Marathi News | The game is being played with the health of Navi Mumbaikars; Neglect despite 216 hospitals | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी होतोय खेळ; २१६ हॉस्पिटल असूनही उपेक्षा

कारवाईस मनपाची दिरंगाई ...

coronavirus: रुग्णालयांविषयी तीव्र संताप, रुग्णांकडून अनामत रकमेची मागणी - Marathi News | coronavirus: intense outrage about hospitals, demand for deposit from patients | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: रुग्णालयांविषयी तीव्र संताप, रुग्णांकडून अनामत रकमेची मागणी

नवी मुंबईमध्ये खासगी रुग्णालयामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी ३० हजारांपासून १ लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागते. प्रत्येक रुग्णाकडून प्रतिदिन पीपीई किटसाठी शुल्क वसूल केले जातात. ...

coronavirus: कर्जतमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उच्चांक, दोघांचा मृत्यू - Marathi News | coronavirus: The highest number of corona positive patients in Karjat, both died | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: कर्जतमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उच्चांक, दोघांचा मृत्यू

दिवसभरात पोलीस, आरोग्य सेवकासह २८ जणांना कोरोनाची लागण ...

अमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना अटक, गुन्हे शाखा पथकाची कारवाई - Marathi News | Arrest of two drug dealers, action of crime branch squad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना अटक, गुन्हे शाखा पथकाची कारवाई

८५ हजार ५०० रुपये किमतीची मेथॅक्युलॉन पावडर जप्त करण्यात आली आहे. सीबीडी परिसरात हे दोघेजण आले असता, सापळा रचून कारवाई करण्यात आली. ...

शिक्षकांनी दिली जीवनाला कलाटणी.... - Marathi News | The teacher gave a twist to life .... | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिक्षकांनी दिली जीवनाला कलाटणी....

आई-वडिलांचे संस्कार, सर्व शिक्षकांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे उद्योजक, रायगड जिल्ह्यातील प्रथम नागरिक होण्याचा मान मिळाला. यात शिक्षकांनी केलेल्या संस्कारांचा वाटा खूप मोठा आहे. ...

कर्जाच्या बहाण्याने फसवणारे अटकेत , पतपेढीच्या बनावट प्रमाणपत्राचा वापर - Marathi News | Arrest of fraudsters under the pretext of debt, use of fake credit bureau certificate | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्जाच्या बहाण्याने फसवणारे अटकेत , पतपेढीच्या बनावट प्रमाणपत्राचा वापर

प्राप्त तक्रारीच्या आधारे एपीएमसी पोलिसांनी या रॅकेटचा उलगडा केला आहे. रोहित नागवेकर (३०), भालचंद्र पालव (२७) व ओमकार हाटले (३५ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ...

coronavirus: विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना कोरोनाची लागण - Marathi News | coronavirus: Opposition leader Pritam Mhatre infected with coronavirus | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना कोरोनाची लागण

पालिका मुख्यालयातच म्हात्रे यांची अँटिजेन टेस्ट आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या सल्ल्याने केली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ...

coronavirus: नवी मुंबईत रुग्णांना लुबाडणे थांबणार कधी? रुग्णालयांकडून ३० हजार ते १ लाख अनामत रकमेची मागणी - Marathi News | coronavirus: When will stop robbery on patient money in Navi Mumbai? 30,000 to 1 lakh deposit demand from hospitals | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: नवी मुंबईत रुग्णांना लुबाडणे थांबणार कधी? रुग्णालयांकडून ३० हजार ते १ लाख अनामत रकमेची मागणी

कोरोनाव्यतिरिक्त आजार असणाऱ्या रुग्णांचीही प्रचंड गैरसोय होत असून, उपचाराविना अनेकांना जीव गमवावा लागत आहे. रुग्णांची ही लुबाडणूक कोण व कधी थांबविणार, असा प्रश्न नवी मुंबईकर विचारू लागले आहेत. ...