लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
पार्टी सुरु असताना एपीएमसीमधील हुक्का पार्लरवर छापा  - Marathi News | Raid on the hookah parlor in APMC as the party begins | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्टी सुरु असताना एपीएमसीमधील हुक्का पार्लरवर छापा 

Raid : गुन्हे शाखेची कारवाई ...

CoronaVirus News : एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी - Marathi News | CoronaVirus News: Corona testing of MIDC employees | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News : एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी

CoronaVirus News in Navi Mumbai : ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत टप्प्याटप्प्याने उद्योग-व्यवसायांना सुरुवात झाली आहे. सर्वात मोठा औद्योगिक पट्टा असणाऱ्या ठाणे-बेलापूर पट्ट्यातही उद्योग समूह सुरू झाले आहेत. ...

शहरात उद्यान ठेकेदाराकडून दंडवसुली नाही, नवी मुंबईत कामे झाल्याचे दाखवून बिलांना मंजुरी - Marathi News | No penalty from park contractor in the city, approval of bills showing work done in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरात उद्यान ठेकेदाराकडून दंडवसुली नाही, नवी मुंबईत कामे झाल्याचे दाखवून बिलांना मंजुरी

Navi Mumbai : शहरात उद्यान, दुभाजाकामधील ट्री बेल्ट, मोकळ्या जागेवर विकसित केलेली हिरवळ मिळू २८० ठिकाणे आहेत. जवळपास ११ लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर हिरवळ आहे. ...

महापालिका मुख्यालयाबाहेरील काळोख दूर, लोकमत इफेक्ट - Marathi News | Remove the darkness outside the municipal headquarters | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिका मुख्यालयाबाहेरील काळोख दूर, लोकमत इफेक्ट

Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ...

नवी मुंबई विमानतळाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले निर्देश  - Marathi News | Complete the work of Navi Mumbai Airport by 2021, instructions given by the Chief Minister in the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई विमानतळाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले निर्देश 

Navi Mumbai Airport : आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने या विमानतळाचे टेकऑफ डिसेंबर २०१९ मध्ये होईल असा दावा केला होता. मात्र, नंतर मे २०२० ची तर नंतर डिसेंबर २०२० ची डेडलाईन ठरविण्यात आली होती. ...

माथाडी कामगाराच्या हत्येचा ८ वर्षांनंतर उलगडा, आरोपीला अटक - Marathi News | Murder of Mathadi worker revealed after 8 years, accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माथाडी कामगाराच्या हत्येचा ८ वर्षांनंतर उलगडा, आरोपीला अटक

Murder of Mathadi worker revealed after 8 years : पैसे लुटण्यासाठी ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. ...

CoronaVirus News : 4705 ज्येष्ठ नागरिक कोरोनामुक्त, नवी मुंबईत वृद्धांनाच मृत्यूचा सर्वाधिक धोका - Marathi News | CoronaVirus News: 4705 Senior Citizens Corona-Free, Older People at Risk of Death in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News : 4705 ज्येष्ठ नागरिक कोरोनामुक्त, नवी मुंबईत वृद्धांनाच मृत्यूचा सर्वाधिक धोका

CoronaVirus News in Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेस कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश येऊ लागले आहे. रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. ...

परवानगीनंतरदेखील सिनेमागृहे बंदच, कारवाईकडे सर्वांचे लक्ष  - Marathi News | Cinemas closed even after permission, | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :परवानगीनंतरदेखील सिनेमागृहे बंदच, कारवाईकडे सर्वांचे लक्ष 

Navi Mumbai : राज्य सरकारच्या परवानगीनंतरदेखील गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील सिनेमागृहे सुरू झाली नाहीत. ...

पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाला अटक, स्वस्तात घर देण्याच्या आमिषा फसवणूक - Marathi News | Arrest of a builder in Panvel, fraud to provide cheap house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाला अटक, स्वस्तात घर देण्याच्या आमिषा फसवणूक

Crime News : पनवेल तालुक्यातील नेरे येथे व्हिस्परिंग ट्विन बंगलो स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून अश्विनी आर कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर रोहन रमेश आर्ते यांनी नागरिकांकडून २०१५ ते २०१७ या कालावधीत १९ लाख ६३ हजार रुपये घेतले होते. ...