शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप

By admin | Updated: March 17, 2017 05:51 IST

विविध मागण्यांसाठी पनवेलमधील टपाल विभागातील दोन्ही मान्यताप्राप्त संघटनांनी गुरुवार, १६ मार्च रोजी एक दिवसीय संप पुकारला होता.

पनवेल : विविध मागण्यांसाठी पनवेलमधील टपाल विभागातील दोन्ही मान्यताप्राप्त संघटनांनी गुरुवार, १६ मार्च रोजी एक दिवसीय संप पुकारला होता. या संपात पनवेलमधील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. या संपामुळे मात्र टपाल कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय झाली. सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी ५ वाजेपर्यंत विविध मागण्यांसाठी टपाल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. किमान वेतन २६ हजार रुपये करा व त्याचा लाभ १ जानेवारी, २०१६ पासून देण्यात यावा, घरभाडे भत्ता ३० टक्के, २० टक्के, १० टक्के पूर्वीप्रमाणेच मिळावा, प्रवास भत्ता ५ हजार रुपये मिळावा, नवीन पेन्शन योजना रद्द करून २००४ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, महिला कर्मचाऱ्यांसाठी कपात केलेली २० टक्के बाल संगोपनाची रजा पुन्हा लागू करा, फेस्टिवल व इतर रद्द केलेले भत्ते पुन्हा लागू करणे, बढती करता व्हेरी गुड हा मार्क-रिमार्क रद्द करा, सर्व केडरमधील रिक्त जागा १०० टक्के भरा व मूळ वेतनात पाच टक्के वेतनवाढ द्या, अशा प्रकारच्या मागण्यांसाठी टपाल कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप पुकारला होता. या वेळी अजय जाधव, सदानंद नाईक, नौशाद दनदने, एमडी पाटील, संदीप पाटील, धनंजय इंगोले आदी संपात सहभागी झाले होते. दिवसभर टपाल कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या कामाचा मात्र खोळंबा झाला. (वार्ताहर)