शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बेलापूरमध्ये अटीतटीच्या लढतीत मंदा म्हात्रें विजय; पिपाणीने बिघडविले तुतारीचे समीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 09:36 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: २०१४ च्या विजयाची पुनरावृत्ती झाली. त्या निवडणुकीमध्येही शेवटच्या फेरीमध्ये मंदा म्हात्रे यांनी १४९१ मतांनी विजय मिळविला होता. 

नामदेव मोरे

नवी मंंबई : बेलापूरमध्ये शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत चुरशीची लढाई झाली. अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी ३७७ मतांनी विजय मिळविला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप नाईक यांना नामसाधर्म्य असलेला उमेदवार, बंडखोर व पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराचा फटका बसून तुतारीच्या विजयाची गणिते बिघडली.

चुरशीच्या लढतीमध्ये बेलापूरचा समावेश आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून १५ फेऱ्यांमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी आघाडी घेतली होती. १६ व्या फेरीपासून २६ व्या फेरीपर्यंत संदीप नाईक यांनी आघाडी घेतली व अखेरच्या दोन फेऱ्यांमध्ये पुन्हा मंदा म्हात्रे यांनी आघाडी घेऊन बाजी मारली. २०१४ च्या विजयाची पुनरावृत्ती झाली. त्या निवडणुकीमध्येही शेवटच्या फेरीमध्ये मंदा म्हात्रे यांनी १४९१ मतांनी विजय मिळविला होता. 

विजयाची कारणे  

१) दहा वर्षांतील विकासकामांमुळे विश्वास जिंकण्यात यशस्वी२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोर विजय नाहटा यांना साथ न देण्याचे केलेले आवाहन३) लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या मतदानाचा लाभ

पराभवाची कारणे

१) वडील एका पक्षात व मुलगा एका पक्षात हे अनेक मतदारांना रुचले नाही. २) राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार मंगेश आमले यांनी २,३३३ मते घेतली.३) उशिरा उमेदवारीमु‌ळे मतदारांपर्यंत भूमिका पोहोचविण्यात अपयश.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024belapur-acबेलापूरBJPभाजपाManda Mhatreमंदा म्हात्रेSharad Pawarशरद पवार