मंदा म्हात्रे Manda Mhatre या भाजपच्या नेत्या असून त्या बेलापूर विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधीत्व करतात. २०१४ आणि २०१९ मध्ये त्या विधानसभेवर निवडून आल्या. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांचा पराभव केल्यामुळे त्या जायंट किलर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. Read More
Navi Mumbai Mahanagar Palika Election 2026: माझ्या कार्यकर्त्यांना घरी बसवतायेत तसे तुमची मुलेही घरी बसतील. ज्यांना तिकीट दिले त्यांनी कधी पक्षाचे कमळ तरी हातात घेतले होते का? असा सवाल मंदा म्हात्रेंनी केला आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणार असून, विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार अल्प मतांनी विजयी झाले आहेत. ...