शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीत डेकोरेटर्सच्या गोडाऊनला भीषण आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 16:52 IST

गणपतीचे रंगकाम करण्याच्या मशीनमधील सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागली.

नवी मुंबई - डेकोरेटर्सचे साहित्य साठवण्यासाठी केलेल्या गोडाऊनला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. त्यामध्ये जीवितहानी झाली नसून तिथले साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. गणपतीचे रंगकाम करण्याच्या मशीनमधील सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागली.

घणसोली कौल आळी परिसरात ही घटना घडली. त्याठिकाणी पत्र्याचे शेड उभारून गोडाऊन तयार करण्यात आले होते. त्यामध्ये डेकोरेटर्सचे साहित्य तसेच गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे साचे व रंगकाम करण्याच्या मशीन ठेवण्यात आल्या होत्या. लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून त्याठिकाणी कोणी फिरकले नव्हते. दरम्यान मूर्तीला रंगकाम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीन मधील सिलेंडरचा गर्मीमुळे स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या आगीमध्ये डेकोरेशनचे साहित्य, बांबू, कार्पेट यांनी पेट घेतला. त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. दुर्घटनेची माहिती मिळताच कोपर खैरणे व ऐरोली अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे काही अंतरावरच असलेल्या तबेला व रहिवाशी घरांचा धोका टळला. या आगीमध्ये डेकोरेटर्स संतोष चव्हाण व मूर्तिकार स्वप्नील साठे यांचे नुकसान झाले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : बापरे! दिल्लीतील तब्बल 108 डॉक्टर आणि नर्स क्वारंटाईन 

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी गुगलचं खास डुडल, सुरक्षिततेसाठी सांगितला उत्तम उपाय

Coronavirus : कोरोना हेल्मेट पाहिलंत का?, जनजागृतीसाठी 'त्याने' लढवली अनोखी शक्कल

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, पोस्‍टमार्टम करण्यास डॉक्टरचा नकार

Coronavirus : हॉटेलपासून ट्रेनपर्यंत देशातील 'या' ठिकाणांचं होणार क्वारंटाईन सेंटरमध्ये रूपांतर

 

टॅग्स :fireआगNavi Mumbaiनवी मुंबई