शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक सूरज पाटील यांच्या कोठडीत वाढ !

By admin | Updated: November 4, 2015 01:04 IST

कुकशेत येथील शिवसैनिक मकरंद म्हात्रे याला मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक सूरज पाटील व सहकाऱ्यांची पोलीस कोठडी बुधवारी संपत आहे. त्यानुसार नेरूळ

नवी मुंबई : कुकशेत येथील शिवसैनिक मकरंद म्हात्रे याला मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक सूरज पाटील व सहकाऱ्यांची पोलीस कोठडी बुधवारी संपत आहे. त्यानुसार नेरूळ पोलीस त्यांना पुन्हा न्यायालयापुढे हजर करणार आहे. या प्रकरणात इतरही अनेक जण फरार असल्याने त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून पाटील यांच्या कोठडीत न्यायालयाकडे वाढ मागण्याची शक्यता आहे.मंदिरावर कारवाई झाल्याच्या वादातून युवा सेनेचा मकरंद म्हात्रे या तरुणाला कुकशेतच्या काही तरुणांनी जबर मारहाण केलेली आहे. यामध्ये त्याचे दोन्ही पाय व हात फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा हल्ला नगरसेवक सूरज पाटील यांच्या इशाऱ्यावर झाल्याची तक्रार मकरंदने नेरुळ पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार पोलिसांनी नगरसेवक सूरज पाटील यांच्यासह विशाल पाटील यांना घटनेच्या दिवशीच अटक केली होती. तर फरार असलेल्यांपैकी संदीप पाटील (२७), विनायक धोत्रे (३०) व सलमान दोरा यांना दोन दिवसांनी अटक केली. या प्रकरणात एकूण पाच जण अटकेत असून इतर फरार आहेत. सूरज पाटील यांना न्यायालयाने ४ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी दिली होती. त्यानुसार ही कोठडी बुधवारी संपत असल्याने नेरुळ पोलीस त्यांना पुन्हा न्यायालयापुढे हजर करणार आहेत. यावेळी पोलीस न्यायालयाकडे त्यांच्यात कोठडीत पुन्हा वाढ मागण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे कुकशेत परिसरात सध्या राष्ट्रवादी विरुध्द शिवसेना असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे व पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)