शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला भेटला अजून एक मित्र? जगनमोहन रेड्डींनी घेतली मोदींची भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 13:35 IST

पुढच्या काही काळात एनडीएचा विस्तार होऊन भाजपाला अजून एक मित्रपक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली - नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएतील बहुतांश घटकपक्षांनीही दमदार कामगिरी केली. एनडीएतील घटक पक्षांनी काल मोदींनी आपल्या नेतेपदी निवड केली आहे. दरम्यान, एनडीएचा विस्तार होऊन भाजपाला अजून एक मित्रपक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीचा दारुण पराभव करून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी आज नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने स्वबळावर 303 जागा जिंकल्या. तर एनडीएला 353 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, लोकसभेमध्ये भक्कम बहुमत पाठीशी असलेल्या एनडीएचा अजून विस्तार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी आज दिल्ली येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर जगनमोहन रेड्डींनी अमित शहांचीही भेट घेतल्याने ते एनडीएमध्ये प्रवेश करणार का याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घेतलेल्या भेटीवेळी जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांना 30 मे रोजी होणाऱ्या शपथविधीला उपस्थिर राहण्याचे निमंत्रण दिले. तसेच आंध्र प्रदेशमधील विविध विकासकामांविषयी मोदींसोबत चर्चा केली. यावेळी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा मागणीचा रेड्डींनी पुनरुच्चार केला. नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला 175 पैकी 151 तर लोकसभा निवडणुकीत 25 पैकी 22 जागा मिळाल्या आहेत. 

 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAndhra Pradeshआंध्र प्रदेशPoliticsराजकारण