शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 17:08 IST

1965 मध्ये विवाह झालेल्या या वृद्ध दाम्पत्याच्या वैवाहिक वादासंदर्भात निकाल देताना न्यायाधिशांनी ही टिप्पणी केली...

मद्रास हाई कोर्टाने देशातील विवाहसंस्थेसंदर्भात महत्वाची टिप्पणी केली आहे. भारतीय विवाह व्यवस्था पुरुषप्रधानतेच्या छायेखालून बाहेर यायला हवी आणि समानता तसेच परस्पर सन्मानाच्या मूल्यांवर उभी रहयाला हवी. न्यायाधीश एल विक्टोरिया गौरी म्हणाल्या, खराब विवाहांमध्ये महिलांनीच सहन करणे चुकीचे आहे. यामुळे अनेक पिढ्यांपासून महिलांना नियंत्रित करण्यासाठी आणि दबावात ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. 1965 मध्ये विवाह झालेल्या या वृद्ध दाम्पत्याच्या वैवाहिक वादासंदर्भात निकाल देताना न्यायाधिशांनी ही टिप्पणी केली.

यावेळी न्यायालय म्हणाले, पीडित महिला त्या पिढीतील भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करते, ज्यांनी सहनशीलतेला आपले कर्तव्य मानत आयुष्यभर मानसिक आणि भावनिक क्रूरतेचा सामना केला. अशा “सहनशीलतेला” समाजाने गुण म्हणून गौरवले. मात्र या चुकीच्या गौरवामुळे पुरुषांना पितृसत्ताक अधिकाराच्या नावाखाली नियंत्रण, दडपशाही आणि दुर्लक्ष करण्याला प्रोत्साहन मिळाले.

या गोष्टींवर न्यायालयाचा जोर - हाई कोर्टाने म्हटेल आहे की, पुरुषांना पिढीजात मिळालेली ही धारणा सोडावी लागेल की, लग्ना त्यांना निर्विवाद अधिकार देते. त्यांना हे समजावे लागेल की, त्यांच्या पत्नीची सुविधा, सुरक्षितता, गरजा आणि सन्मान हे कर्तव्य नाही, तर वैवाहिक बंधनाचे मुख्य दायित्व आहे. विशेषतः त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या वर्षांत. 

घरगुती हिंसाचारासंदर्भातील कायद्यासंदर्भात बोलताना न्यायालयाने स्पष्ट केले की, भारतीय दंडसंहितेची कलम 498-A हे केवळ शिक्षा देण्यासाठी नाही, तर सामाजिक चेतना निर्माण करण्यासाठी आहे. न्यायालये कौटुंबिक वादांचे आपराधिकरण टाळण्यासाठी सतर्क असतात, परंतु घरगुती क्रूरतेकडे दुर्लक्ष करू शकत नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Madras HC: Marital Issues Stem from Inequality, Reforms Needed Now

Web Summary : Madras High Court emphasizes equality in marriage, urging men to respect women's needs. It highlights that women shouldn't endure abusive marriages. The court underscores shared responsibility and condemns patriarchal control, advocating for societal awareness against domestic cruelty.
टॅग्स :marriageलग्नhusband and wifeपती- जोडीदारCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय