शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

‘जे प्रशंसनीय आपण त्यालाच भगवेकरण म्हणतो’

By admin | Updated: June 9, 2015 00:56 IST

शिक्षणाचे ‘भगवेकरण’ सुरू असल्याचा आरोप करणाऱ्यांचा हल्ला केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी परतवून लावला.

नवी दिल्ली : शिक्षणाचे ‘भगवेकरण’ सुरू असल्याचा आरोप करणाऱ्यांचा हल्ला केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी परतवून लावला. विदेशात भारताच्या प्राचीन शिक्षण पद्धतीची प्रशंसा होते. मात्र देशात याच प्राचीन शिक्षण पद्धतीला ‘भगवेकरणाचे’ नाव देऊन तिच्यावर टीका केली जाते, असे इराणी म्हणाल्या. हिंदू शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रिंस्टन विद्यापीठाचे प्रोफेसर मंजूळ भार्गव यांना आपल्या देशात टीकेचे धनी व्हावे लागत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. संस्कृतच्या कवितांच्या माध्यमातून गणिताचे सिद्धांत शिकवल्याचे भार्गव यांनी मान्य केले. त्यामुळे ते गणिताचे भगवेकरण करीत असल्याचा आरोप होत आहे, असे त्या म्हणाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)