शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: कॉफी पिण्यासाठी एक्स्ट्रा कप न दिल्याने कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 14:14 IST

Bengaluru Viral Video: बंगळुरूतील शेषाद्रिपुरम येथील एका प्रसिद्ध कॉफी शॉपधील कर्मचाऱ्याला चार जणांनी बेदम मारहाण केली.

बंगळुरूतील शेषाद्रिपुरम येथील एका प्रसिद्ध कॉफी शॉपधील कर्मचाऱ्यांना चार जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शेषाद्रीपुरम पोलीस ठाण्याच्या हद्दीत औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी आणि पुढील कारवाई करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. कॉफी शॉपमधील कर्मचाऱ्याने कॉफी पिण्यासाठी एक्स्ट्रा कप न दिल्याने आरोपींनी त्याला मारहाण केल्याची सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ६:५० च्या सुमारास ही घटना घडली, जेव्हा आरोपी कॉफी शॉपमध्ये आले होती. ऑर्डर मिळाल्यानंतर काही वेळातच आरोपींनी कॉफी शॉपमधील कर्मचाऱ्याला एक्स्ट्रा कप मागितला. परंतु, कर्मचाऱ्याने त्यांना एक्स्ट्रा कप देता येत नाही. त्याऐवजी आणखी एक कॉफी घ्या, असे म्हटले. मात्र, नंतर वादाला सुरुवात झाली आणि आरोपींनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आरोपींमधील एका व्यक्तीने कर्मचाऱ्याला चापट मारली. त्यानंतर त्याच्या इतर साथीदारांनीही कर्मचाऱ्याला मारहाण केली. कॉफी शॉपमधील लोकांनी हस्तक्षेप करून आरोपींना कर्मचाऱ्यांपासून वेगळे केल्याने हाणामारी आणखी वाढली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन  शेषाद्रीपुरम पोलिसांनी आरोपींविरोधात औपचारिक तक्रार दाखलकेली. आरोपींची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलBengaluruबेंगळूर