शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कमल राणी यांचं कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 11:53 IST

CoronaVirus News: गेल्या महिन्यात कमल राणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या; त्यांच्यावर उपचार सुरू होते

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या कमल राणी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. १८ जुलैला कमल राणी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. लखनऊमधल्या एसजीपीजीआय रुग्णालयात राणी यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमल राणी वरुण योगी सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री होत्या. त्यांची प्रकृती बिघडल्यानं गेल्या महिन्यात त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. १८ जुलैला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. कमल राणी वरुण यांचा जन्म ३ मे १९५८ रोजी लखनऊमध्ये झाला. कानपूरला राहणाऱ्या किशन लाल वरुण यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. किशन लाल एलआयसीमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. १९७७ मध्ये कमल राणी यांनी राजकारणात प्रवेश केला. मतदारपत्रिकेचं काम करण्यासापासून त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. सुरुवातीला त्यांनी गरीब वस्त्यांमध्ये काम केलं. सेवा भारतीच्या केंद्रातल्या मुलांना शिकवायचं काम त्यांनी केलं. गरीब महिलांना शिलाईचं कौशल्य त्यांनी शिकवलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याyogi adityanathयोगी आदित्यनाथ