शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये मोकळेपणानं फिरू द्या, लोकांना भेटू द्या; EU खासदाराची मागणी अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 09:02 IST

युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळानं काल जम्मू-काश्मीरचा दौरा केला

नवी दिल्ली: युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळानं काल जम्मू-काश्मीरचा दौरा केला. यावेळी शिष्टमंडळाच्या सदस्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या शिष्टमंडळासोबत युरोपियन युनियनच्या एका खासदाराला काश्मीरला भेट देण्याचं निमंत्रण मिळालं होतं. काश्मीरमध्ये मोकळेपणानं फिरू देण्याची अट त्यांनी घातली होती. मात्र या अटीनंतर त्यांचं निमंत्रण रद्द करण्यात आलं. कलम 370 हटवल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळानं जम्मू-काश्मीरचा दौरा केला.वुमन इकॉनॉमिक अँड सोशल थिंक टँकनं काश्मीर भेटीसाठी युरोपियन युनियनचे खासदार क्रिस डेवियस यांना निमंत्रित केलं होतं. क्रिस डेवियस युरोपियन युनियनमध्ये वायव्य इंग्लंडचं प्रतिनिधीत्व करतात. 28 ते 30 ऑक्टोबर या कालावधीसाठी डेवियस यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट आणि जम्मू-काश्मीरच्या दौऱ्याचा समावेश होता. 'इंडिया टुडे' या इंग्रजी वृत्तवाहिनीनं यासंबंधी डेवियस यांच्याशी संवाद साधला. 'जम्मू-काश्मीर भेटीच्या निमंत्रणाला मी 8 ऑक्टोबरला उत्तर दिलं. मी काश्मीरला जाण्यासाठी तयार आहे. मात्र त्यावेळी कोणतेही निर्बंध नसावेत. सुरक्षा दलांच्या जवानांशिवाय मला काश्मीरमध्ये फिरू दिलं जावं. जवानांऐवजी मला पत्रकारांसोबत फिरू देण्याची मुभा दिली जावी, अशी इच्छा मी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर माझं निमंत्रण रद्द करण्यात आलं,' असं डेवियस यांनी सांगितलं.भारत दौऱ्यादरम्यान आमच्या प्रवासाची आणि वास्तव्याची व्यवस्था इंटरनॅशनल इंस्टिट्यूट फॉर नॉन अलाइंड स्टुडियोजकडून केली जाणार होती. वुमन इकॉनॉमिक अँड सोशल थिंक टँकनं मला जम्मू-काश्मीरच्या भेटीचा प्रस्ताव दिला होता. मात्र याआधी मला या संस्थेबद्दल काहीही माहिती नव्हती, असंदेखील डेवियस यांनी म्हटलं.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370