शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

सुरत जिंकण्यासाठी तीन मराठी माणसांमध्ये लढत, प्रचारासाठी महाराष्ट्रातूनही आले मित्र-नातेवाईक

By शांतीलाल गायकवाड | Published: November 26, 2022 11:37 AM

इथे मराठी भाषिकांची संख्या जवळपास ८० हजार आहे. लोकसभेच्या नवसारी मतदारसंघात लिंबायत मोडेते. इथे भाजपचे सी. आर. पाटील खासदार आहेत. विद्यमान आमदार संगीता पाटील भाजपच्याच आहेत. काॅंग्रेसने गोपाल देविदास पाटील यांना तर आम आदमी पार्टीने पंकज तायडे यांना उमेदवारी दिली. 

शांतीलाल गायकवाड -

लिंबायत-सुरत :  सुरत शहराचे उपनगर असलेल्या लिंबायत मतदारसंघातून विजयाचे   दावेदार  तिघेही मराठी भाषक व महाराष्ट्रीय वंशाचे आहेत. हा मतदारसंघच स्थलांतरीत कामगारांचा असून तेथील विद्यमान आमदार व खासदारही मराठा (कुणबी) पाटील परिवारातील आहेत. मराठ्यांची ही लढत चांगलीच चुरशीची झाली असून प्रचार फेऱ्या, सभांमधून मराठीतून जोरदार भाषणे होत आहेत.

इथे मराठी भाषिकांची संख्या जवळपास ८० हजार आहे. लोकसभेच्या नवसारी मतदारसंघात लिंबायत मोडेते. इथे भाजपचे सी. आर. पाटील खासदार आहेत. विद्यमान आमदार संगीता पाटील भाजपच्याच आहेत. काॅंग्रेसने गोपाल देविदास पाटील यांना तर आम आदमी पार्टीने पंकज तायडे यांना उमेदवारी दिली. 

आ. संगिता पाटील (भाजप) -मूळच्या पाचोरा (जळगाव) येथील. वडील तुळसीदास पाटील पोलीस दलात. शिक्षण डहाणूयेथील संस्थेत. राजेंद्र पाटील यांच्याशी विवाहानंतर लिंबायतवासी.

गोपाल पाटील (काँग्रेस) - मूळचे अंमळनेरचे. १०वी पर्यंतचे शिक्षण आव्हाना हायस्कूलमध्ये. कामधंदा निमित्ताने सुरतमध्ये. आम्लेटची गाडी चालवली. सर्वांच्या मदतीला धावणारे अशी ओळख. 

पंकज तायडे (आम आदमी पार्टी) -मूळचे आडगाव कसारखेडाचे (यावल). पोटापाण्यासाठी येथे आले. बांधकाम मजूर म्हणून येथे आलेले तायडे आज येथे बांधकाम ठेकेदार म्हणून ओळखले जातात. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022GujaratगुजरातSuratसूरतElectionनिवडणूक