शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

...तर 'आप'ची मान्यता रद्द करू, निवडणूक आयोगाचा केजरीवालांना इशारा

By admin | Updated: January 21, 2017 18:32 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर सभेत मतदारांना पैसे घ्या, असे वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना चांगलेच फटकारले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर सभेत मतदारांना पैसे घ्या, असे वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना चांगलेच फटकारले आहे.  'आचार संहितेचे उल्लंघन करणं सुरूच ठेवले तर आम आदमी पार्टीविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, या कारवाईत पार्टीची मान्यताही रद्द करण्यात येईल', असा इशारा निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना दिला आहे.  
 
तसंच निवडणुकांच्या प्रचार सभेत भाषण करताना संयम बाळगण्याचा सल्लाही दिला आहे.   भविष्यात आचार संहितेचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास  'निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) ऑर्डर अॅक्ट'नुसार तुमच्या आणि पार्टीविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, हे लक्षात ठेवा, असे निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना सांगितले आहे.
यापूर्वी निवडणूक आयोगाने 16 जानेवारी रोजी अरविंद केजरीवाल यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. 
 
केजरीवाल यांचे वादग्रस्त विधान 
अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील एका निवडणूक प्रचाराच्या सभेदरम्यान लोकांना असे सांगितले होते की 'काँग्रेस आणि भाजपाकडून पैसे घ्या मात्र मत आम आदमी पार्टीला द्या. काँग्रेस आणि भाजपामधील लोकं तुम्हाला पैसे द्यायला येतील. महागाई लक्षात घेता लोकांनी त्यांच्याकडे 5000 रुपयांऐवजी 10,000 रुपयांची नव्या नोटांच्या स्वरुपात मागणी करायला हवी', असे वादग्रस्त वक्तव्य केजरीवाल यांनी केले होते.