शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

ॲनिमेटेड व्हिडीओमध्ये स्वत:ला नाचताना पाहून पंतप्रधान खूश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 05:47 IST

ममता बॅनर्जींचाही व्हिडीओ व्हायरल, मात्र त्या झाल्या नाराज; शेअर करणाऱ्याला पाेलिसांनी दिली नोटीस

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे दोन वेगवेगळे नृत्याचे ॲनिमेटेड व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहून आनंद झाला, अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली, तर ममता बॅनर्जींनी मात्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, व्हिडीओ शेअर करणाऱ्याला कोलकाता पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. 

व्हायरल झालेला व्हिडीओ पुन्हा शेअर करताना नरेंद्र मोदी यांनी तो सहजतेने घेत आनंद लुटला. ‘तुम्हा सर्वांप्रमाणे मलाही स्वतःला नाचताना पाहून आनंद झाला. निवडणुकीमध्ये अशी सर्जनशीलता खऱ्या अर्थाने आनंद देणारी आहे,” अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली. 

कारवाईवर नागरिक नाराजकृष्णा नावाच्या युजरने एक्स अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला. त्याला कोलकाता पोलिसांच्या गुन्हे शाखेने नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी पोस्ट हटवण्यास सांगितले. या कारवाईवरही नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहेत. व्हिडीओमध्ये अश्लीलता किंवा असभ्यता नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे; पण ममता संतप्त झाल्या आणि त्यांनी पोलिसांना मागे लावले, असे त्यांचे म्हणणे आहे. 

मूळ अमेरिकी रॅपर लिल यॉटीचा व्हिडीओnनरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांचा व्हिडीओ मूळ अमेरिकी रॅपर लिल यॉटीच्या नृत्य व्हिडीओचा आधार घेऊन बनवण्यात आला आहे. लिल यॉटीचे खरे नाव माइल्स पार्क्स मॅककोलम आहे. nत्याचा जन्म १९९७ मध्ये जॉर्जियामधील मेबलटन येथे झाला. २०१० नंतर तो त्याच्या खास स्टाइलमुळे प्रचंड लोकप्रिय झाला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी