शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

तिहेरी तलाकबंदी कायद्याची घटनात्मक वैधता तपासणार- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 2:08 AM

तिहेरी तलाकबंदी कायद्यामुळे घटनेतील तरतुदींचा भंग होत असल्याने तो कायदा अवैध ठरवावा, अशी विनंती केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाचे न्या. रामणा व रस्तोगी यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस आल्या आहेत.

नवी दिल्ली : मुस्लिमांमधील तिहेरी तलाक प्रथेवर बंदी घालणाऱ्या तसेच तिहेरी तलाक घेणाºयाला तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद असलेल्या नव्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली आहे.तिहेरी तलाकबंदी कायद्यामुळे घटनेतील तरतुदींचा भंग होत असल्याने तो कायदा अवैध ठरवावा, अशी विनंती केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाचे न्या. रामणा व रस्तोगी यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस आल्या आहेत.यासंदर्भात काँग्रेस नेते व ज्येष्ठ विधिज्ञ सलमान खुर्शीद यांनी याचिकादारांची बाजू न्यायालयापुढे मांडली. ते म्हणाले की, तिहेरी तलाक घेणे हा फौजदारी गुन्हा ठरविण्यात आला आहे. असा तलाक घेणाºयाला तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात आहे. या गोष्टी न्यायालयाने नीट तपासण्याची गरज आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय