शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सनराइजर्स

By admin | Updated: April 14, 2015 01:04 IST

वॉर्नर,धवनची धमाल

वॉर्नर,धवनची धमाल
सनराइजर्सचा चॅलेंजर्सला धक्का
बेंगळुरू : कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन यांनी फलंदाजीत अर्धशतकी धमाल करीत आयपीएल-८ मध्ये सोमवारी सनरायजर्स हैदराबादला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर आठ गड्यांनी सहज विजय नोंदवून दिला. आरसीबीच्या १६७ धावांचा पाठलाग करणाऱ्या सनरायजर्सकडून वॉर्नरने ५७ आणि धवनने नाबाद ५० धावा ठोकल्या. लोकेश राहुलच्या नाबाद ४४ धावांच्या योगदानामुळे हैदराबादने १७.२ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावा करीत पहिला विजय साकार केला. धवन-वॉर्नर यांनी सलामीला ८२ तसेच धवन-राहुल यांनी तिसऱ्या गड्यासाठी ७८ धावांची नाबाद भागीदारी केली.
त्याआधी सनरायजर्सचे गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने ३६ धावांत तीन व भुवनेश्वर कुमार तसेच रवी बोपारा यांच्या प्रत्येकी दोन बळींमुळे आरसीबीचा डाव १९.५ षटकांत १६६ धावांत संपुष्टात आला. लेग स्पिनर कर्ण शर्मा याने चार षटकांत २० धावा देत एक गडी बाद केला.
हैदराबादने जलद सुरुवात केली. वॉर्नर-धवन यांनी पहिल्या सहा षटकात संघाच्या ६५ धावा फळ्यावर लावल्या. वॉर्नरने २४ चेंडू टोलवीत अर्धशतक नोंदविले. तो यजुर्वेद्र चहलच्या चेंडूवर पायचित झाला. वॉर्नरने २७ चेंडूत सहा चौकार आणि चार षटकार खेचले. केन विलियम्सन (५) हा लवकर बाद झाला.
सनरायजर्सला सहा षटकांत ४३ धावांची गरज होती. धवनने ४१ चंेडूंवर अर्धशतक गाठले, तर राहुलने चौकार व षटकार ठोकून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)