शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

सुखविंदर सिंह सुक्खू हिमाचलचे नवे मुख्यमंत्री; गुजरातमध्ये पटेल यांची दुसरी इनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 5:46 AM

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद भूषविलेले मुकेश अग्निहोत्री यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख सुखविंदर सिंह सुक्खू यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड निश्चित झाली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद भूषविलेले मुकेश अग्निहोत्री यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. हमीरपूर जिल्ह्यातील नादौन येथील सुखविंदर सिंह सुक्खू (५८) यांचे नाव पक्षनेतृत्वाने मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित केले आहे. नवीन मुख्यमंत्री रविवारी शपथ घेणार आहेत. 

गुजरातमध्ये दणदणीत विजय मिळविणाऱ्या भाजपचे मुख्यमंत्री पुन्हा भूपेंद्र पटेल (६०) हेच राहतील हे आता स्पष्ट झाले आहे. विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शनिवारी पटेल यांची निवड करण्यात आली. १२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. हॅलिपॅड मैदानावर शपथविधी सोहळा होणार असल्याचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022