शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

जनता परिवारातील सहा पक्ष एका झेंड्याखाली

By admin | Updated: December 5, 2014 02:02 IST

जनता परिवारातील पूर्वाश्रमीच्या सहा पक्षांनी एका झेंड्याखाली एकजूट होत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे.

शीलेश शर्मा, नवी दिल्लीजनता परिवारातील पूर्वाश्रमीच्या सहा पक्षांनी एका झेंड्याखाली एकजूट होत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. २२ डिसेंबरनंतर समाजवादी पक्ष, जेडीयू, आरजेडी, आयएनएलडी, जेडीएस यासारख्या पक्षांचे विलीनीकरण होत असून नव्या ‘समाजवादी जनता दल’ या पक्षाचे नेतृत्व मुलायमसिंग यादव यांच्याकडे राहील, असे संकेत मिळाले आहेत.मुलायमसिंग यांच्या दिल्लीतील निवासस्थानी तीन तास चाललेल्या बैठकीत नव्या पक्षाच्या स्थापनेसंबंधी सर्व औपचारिकता पूर्ण करण्याची जबाबदारी आणि सर्वाधिकार त्यांना बहाल करण्यात आले. या बैठकीला मुलायमसिंग यांच्यासह नितीशकुमार, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद, जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, जद (एस)चे नेते एच.डी. देवेगौडा, आयएनएलडीचे दुष्यंत चौटाला, एसजेपीचे कमल मोरारका उपस्थित होते.दिल्लीत २२ डिसेंबर रोजी संसदेबाहेर संयुक्त धरणे देण्याचा निर्णय झाला असल्याचे बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या बैठकीनंतर घोषणा करताना सांगितले. डाव्या पक्षांसह अन्य पक्षांनाही धरण्यांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसही सहभागी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.